सचिन तेंडुलकरच्या घरात नुकताच लग्नसोहळा पार पडला. मुलगा अर्जुन याच्याशी लग्न करून सूनबाई सानियाने तेंडुलकरांच्या बंगल्यात गृहप्रेवश केला. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटी,तसेच क्रिकेटर्स उपस्थित होते. सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याती सर्वांनाच उत्सुकता असते. त्यांच्या कुटुंबातील सदस्य किती शिकलेत आणि नव्या सूनबाईस सानियाचं शिक्षण किती झालंय ते जाणून घेऊया. (Photos : Social Media) सचिनच्या […]
Latest News
पैसे वाचविण्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स खरेदी करू नका, समजून घ्या
तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्सविषयी माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स याविषयी संपूर्ण माहिती सांगणार असून तुम्ही करत असलेली एक चूक देखील सांगणार आहोत. तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स घेऊन चूक तर करत नाहीयेत ना, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील माहिती संपूर्ण वाचा. चला तर मग याविषयीची […]
तर या दिवशी जगाचा विनाश… अमेरिकेच्या अणुबॉम्बबद्दल खळबळ उडवणारी माहिती, एकही इराणच्या…
इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले. थेट हल्ले केले जात आहेत. द मिररच्या अहवालानुसार, ब्रोकन अॅरो अपघातातील 32 केसमध्ये एकूण सहा अण्वस्त्रे गायब आहेत. त्यापैकी प्रत्येक एक शहर उद्ध्वस्त करण्यासाठी आणि लाखो लोकांना मारण्यासाठी पुरेसा आहे. अमेरिकेने गमावलेली अण्वस्त्रे जगभर विखुरलेली असल्याची माहिती आहे. यातील काही अणुबॉम्ब समुद्राच्या खोलवर हरवले आहेत, त्याचा शोध कोणीही घेऊ शकतो. […]
LPG सिलेंडर स्वस्त की पाइपलाइन गॅस, खिशाला परवडणारं काय? घ्या जाणून
इरण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धामुळे दिवसागणिक परिस्थिती अधिक चिघळत आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी सिलेंडर मिळणं देखील कठीण झालं आहे. एक सिलिंडर घेतल्यानंतर 25 दिवसांपर्यंत दुसरे बुकिंग होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अनेकांना क्रमांक उपलब्ध नसल्याचा संदेश येत आहे. अशात पाइपलाइन गॅसकडे सर्वांचा कल आहे. पण […]
प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’च्या टीममधल्या महत्त्वपूर्ण सदस्याचं निधन; अवघ्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘फुलवंती’, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेल्या तन्मय वनमाळीचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तन्मयने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांसाठीही सिनेमॅटोग्राफ म्हणून काम केलंय. त्यामुळे त्याच्या निधनाने दोन्ही चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त […]
कॅनडाच्या एका कंपनीने खास बाईक तयार केली, जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला एका अशा बाईकची माहिती सांगणार आहोत, जी हेरगिरी करेल. कॅनेडियन कंपनी ईआउटडोअर्स लिमिटेडने नॉर्थफोर्ज नावाचा एक नवीन स्टार्टअप सुरू केला आहे. लष्करासाठी खास इलेक्ट्रिक वाहने बनवण्याची सुरुवात करण्यात आली आहे. त्याची पहिली बाईक डिस्पॅच आहे. डिस्पॅच ही एक इलेक्ट्रिक बाईक आहे जी विशेषत: पाळत ठेवण्यासाठी डिझाइन केलेली आहे. या बाईकचे सर्वात मोठे […]