• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

नवी कोरी कार खरेदीला जाताय? मग या गोष्टी अगोदर जाणून घ्या, नाहीतर माराल डोक्याला हात

March 12, 2026 by admin Leave a Comment

First Car Buying Guide: पहिल्यांदा कार खरेदी करणे हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. ही केवळ कार खरेदी नसते. तर कुटुंबासाठीची ती गरज असते. त्यामुळे वेळेची बचत होते आणि इच्छित स्थळी पटकन जाते येते. पण अनेकदा कार खरेदी करण्याचा उत्साहच इतका असतो की अनेक गोष्टींकडे खरेदीदार दुर्लक्ष करतो. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तर कार […]

Filed Under: Latest News

मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने जगात खळबळ, दिग्गज खेळाडूवर धक्कादायक कारवाई; IPL सुरू होण्याआधीच…

March 12, 2026 by admin Leave a Comment

Javon Searles Match Fixing : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा संपली आहे. या स्पर्धेत भारताने बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. आता ही स्पर्धा संपल्यानंतर आयपीएलच्या स्पर्धेची जगभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रकही समोर आले आहे. येत्या 28 मार्चपासून या स्पर्धेच्या समान्यांना सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात 12 […]

Filed Under: Latest News

प्रियांका चोप्राच्या लेकीचा अज्ञाताकडून पाठलाग अन्..; घटनेनंतर ‘देसी गर्ल’ने घेतला मोठा निर्णय

March 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना प्रकाशझोतापासून लांब ठेवणं पसंत करतात. अनुष्का-विराट, आलिया-रणबीर, दीपिका-रणवीर यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांना पापाराझी आणि कॅमेरापासून दूर ठेवलं आहे. तर परदेशात राहणारी ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा याला अपवाद नाही. प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केलं. 2022 मध्ये सरोगसीद्वारे या दोघांना मुलगी झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत […]

Filed Under: Latest News

भारताकडे येणाऱ्या जहाजावर मिसाईल हल्ला, काळजाचा ठोका चुकवणारे फोटो समोर

March 12, 2026 by admin Leave a Comment

सध्या इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले आहे. याचा थेट परिणाम भारतीय सागरी व्यापारावर आणि नागरिकांवर झाला आहे. थायलंडच्या मालकीचे मयुरी नारी (Mayuri Nari) या जहाजावर इराणने हल्ला केला आहे. हे मालवाहू जहाज गुजरातच्या कांडला बंदराकडे येत होते. त्याचवेळी इराणने त्यावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा जागीच […]

Filed Under: Latest News

आम्ही युद्ध जिंकलो… डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, डान्स करत थेट म्हणाले, काही तासातच…

March 12, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणपर्यंत हे युद्ध आता राहिले नसून या युद्धात अनेक देश भरडले जात आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने ज्याचा विचारही केला नाही असे हल्ले इराणकडून केले जात आहेत. अमेरिकेला आणि इराणला या युद्धात सळो की पळे इराणने केले. यासोबतच होर्मुज समुद्रीमार्ग इराणकडून बंद करण्यात आला. जे देश या […]

Filed Under: Latest News

मुंबईत मोठी खळबळ, विधानभवन उडवून देण्याचा ई-मेल; कामकाजापूर्वी काय घडलं?

March 12, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील विधानभवन परिसराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलत विधानभवनातील कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या इमारतीबाहेर काढले. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आत येण्यास मनाई करण्यात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 64
  • Page 65
  • Page 66
  • Page 67
  • Page 68
  • Interim pages omitted …
  • Page 212
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला
  • tv9 Marathi Special Report | बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात, सुळेंचे सूचक वक्तव्य चर्चेत
  • Monalisa Bhosale: मोनालिसा भोसलेच्या लग्नात मोठा ट्विस्ट, महिनाभरातच नवरा फरमान जाणार तुरुंगात?
  • Supriya Sule: अजितदादांचा फोन सापडला पण… सुप्रिया सुळेंचा संताप, त्या वक्तव्याची मोठी चर्चा, तपास यंत्रणा अडचणीत?
  • Vaibhav Sooryavanshi : RCB ला झोडलं, विजयाचा हिरो ठरुनही वैभव सूर्यवंशीने सेलिब्रेशनला का नकार दिला? याच गुणामुळे तो इतरांपेक्षा वेगळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in