• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

युद्धात अणुबॉम्बपासून वाचवणार हा एक पदार्थ, सगळे देश खरेदीसाठी तुटून पडले; जाणून घ्या नेमकं महत्त्व काय?

March 12, 2026 by admin Leave a Comment

इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर पर्शियन गल्फमधील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. यामुळे जगभरात तिसऱ्या महायुद्धाच्या (World War 3) अफवा पसरल्या आहेत आणि लोकांच्या मनात अणुबॉम्ब हल्ल्याचा भीती वाढली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक देशांमध्ये पोटॅशियम आयोडाइड (Potassium Iodide – KI) ची मागणी प्रचंड वाढली आहे. असं मानलं जातं की हे औषध अणुबॉम्ब हल्ल्यानंतर होणाऱ्या […]

Filed Under: Latest News

Pune | Wajid Khan | हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत…त्या कृत्यामुळे थेट तक्रार दाखल, वकिलांचं म्हणणं काय?

March 12, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वकील वाजिद खान यांनी ही तक्रार केली असून, भारतीय तिरंगा ध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना वाजिद खान यांनी सांगितले की, टी-२० वर्ल्डकपच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिक पंड्या मैदानावर आपल्या गर्लफ्रेंडसोबत दिसला. त्या वेळी तो तिच्या खांद्यावर हात ठेवून डान्स करत होता […]

Filed Under: Latest News

14 हजारांची लॉटरी लागताच बनला हा बोलपट, थिएटरबाहेर प्रचंड गर्दी, ठेवण्यात आला बंदोबस्त, कमाई पाहून…

March 12, 2026 by admin Leave a Comment

1931 India First Talking Film: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट असे आहेत ज्यांनी संपूर्ण इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून टाकला. जवळपास शंभर वर्षांपूर्वी आलेला ‘आलम आरा’ हा असा चित्रपट होता ज्याने भारतीय सिनेमात मोठा टप्पा गाठला. त्या काळात बहुतांश चित्रपट मूक म्हणजे साइलेंट असायचे. कलाकार केवळ हावभाव आणि इशाऱ्यांच्या माध्यमातून कथा सांगत असत. मात्र ‘आलम आरा’मुळे पहिल्यांदाच […]

Filed Under: Latest News

नवी कोरी कार खरेदीला जाताय? मग या गोष्टी अगोदर जाणून घ्या, नाहीतर माराल डोक्याला हात

March 12, 2026 by admin Leave a Comment

First Car Buying Guide: पहिल्यांदा कार खरेदी करणे हा जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. ही केवळ कार खरेदी नसते. तर कुटुंबासाठीची ती गरज असते. त्यामुळे वेळेची बचत होते आणि इच्छित स्थळी पटकन जाते येते. पण अनेकदा कार खरेदी करण्याचा उत्साहच इतका असतो की अनेक गोष्टींकडे खरेदीदार दुर्लक्ष करतो. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. तर कार […]

Filed Under: Latest News

मॅच फिक्सिंगच्या प्रकरणाने जगात खळबळ, दिग्गज खेळाडूवर धक्कादायक कारवाई; IPL सुरू होण्याआधीच…

March 12, 2026 by admin Leave a Comment

Javon Searles Match Fixing : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा संपली आहे. या स्पर्धेत भारताने बाजी मारली आहे. भारताने न्यूझीलंडला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. आता ही स्पर्धा संपल्यानंतर आयपीएलच्या स्पर्धेची जगभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे पहिल्या 15 दिवसांचे वेळापत्रकही समोर आले आहे. येत्या 28 मार्चपासून या स्पर्धेच्या समान्यांना सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात 12 […]

Filed Under: Latest News

प्रियांका चोप्राच्या लेकीचा अज्ञाताकडून पाठलाग अन्..; घटनेनंतर ‘देसी गर्ल’ने घेतला मोठा निर्णय

March 12, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना प्रकाशझोतापासून लांब ठेवणं पसंत करतात. अनुष्का-विराट, आलिया-रणबीर, दीपिका-रणवीर यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांना पापाराझी आणि कॅमेरापासून दूर ठेवलं आहे. तर परदेशात राहणारी ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा याला अपवाद नाही. प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केलं. 2022 मध्ये सरोगसीद्वारे या दोघांना मुलगी झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 63
  • Page 64
  • Page 65
  • Page 66
  • Page 67
  • Interim pages omitted …
  • Page 212
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharashtra News LIVE : IT कंपनीतील महिलाचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून होणार तपास
  • हा मराठी सिनेमा एकट्यानेच पाहा; बोल्ड दृश्यांमुळे बॅन झालेल्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाचा यूट्यूबवर धुमाकूळ
  • यंदाच्या उन्हाळ्यात सुरू करा ‘हा’ भन्नाट बिझनस; फक्त 1-2 लाखांची गुंतवणूक आणि दरमहा 50 हजारांची कमाई!
  • Iran Inflation : इराणमध्ये एक अंड सव्वा लाखाला, एक लिटर दूध 8 लाख रुपये, पाषाण युगापेक्षाही भयानक अवस्था
  • मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरच कायदा? बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, म्हणाले मी ऑफिशियली सांगतोय की…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in