हिंदू धर्मात, शास्त्रांमध्येही महिलांना लक्ष्मी मानले जाते. ज्या घरात महिलांचा अनादर केला जातो तिथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही असे म्हटले जाते. शिवाय, शास्त्रांमध्ये काही विशिष्ट कामे देखील नमूद केली आहेत जी महिलांनी रात्री करू नयेत असं म्हटलं जातं. कारण आपण दिवसभर जे काही करतो, ते चांगले असो वा वाईट, ते आपल्या जीवनावर आणि […]
Latest News
Hair Tips : ‘या’ पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस गळतात, जाणून घ्या केस गळण्याचे खरे कारण
कॅरोटीनच्या निर्मितीमध्ये झिंक महत्त्वाची भूमिका बजावते. झिंकच्या कमतरतेमुळे केसांची मुळे कमकुवत होतात आणि तुटतात. याचा सामना करण्यासाठी, तुमच्या आहारात बिया आणि अंडी समाविष्ट करा. व्हिटॅमिन डी संसर्गाशी लढण्यास मदत करते. त्याच्या कमतरतेमुळे टाळूला खाज सुटू शकते आणि केस गळू शकतात. ही कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही पूरक आहार घेण्यची नितांत गरज आहे. केसांच्या कूपांना ऑक्सिजन पुरवणारे […]
14 षटकार-9चौकार, Vaibhav Suryavanshi चा यूएई विरुद्ध 171 धावांचा झंझावात, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
अंडर 19 टीम इंडियाचा वैभव सूर्यवंशी याला रोखणं प्रतिस्पर्धी संघांसाठी दिवसेंदिवस अवघड चाललंय. वैभव सूर्यवंशीने सातत्याने अर्धशतक आणि शतकी खेळी करत गोलंदाजांची धुलाई करतोय. वैभवने हाच तडाखा अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेतही कायम ठेवत स्फोटक सुरुवात केली आहे. वैभवने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी केली. वैभवने यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती विरुद्ध 171 […]
Anjali Damania : हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो… दमानियांचा संताप अन् सरकारच्या कार्यपद्धतीवर सवाल
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कार्यपद्धतीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे अधिवेशन जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा करण्यासाठी आहे की केवळ एक “फॅशन शो” बनले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सात दिवसांच्या अधिवेशनासाठी तब्बल ९० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, म्हणजेच दररोजचा खर्च सुमारे १२.८ कोटी रुपये […]
PM Modi Dinner Party : पीएम मोदींच्या निवासस्थानी NDA खासदारांसाठी खास डिनर पार्टी, खाण्याच्या मेन्यूमध्ये काय-काय होतं?
PM Modi Dinner : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री एनडीए खासदारांसाठी मेजवानीच आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक टेबलावर गेले. त्यांनी सर्व खासदारांची आस्थेने विचारपूस केली. त्यांना विशेष आग्रहाने खायला लावलं. इतकचं नाही, भारताची विकास यात्रा मजबूत करण्यासाठी मिळून काम करण्याचं संकल्प केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांच्या […]
तुम्हीपण गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीत साठवता का? असेल आताच सावधान, या 7 चुका अजिबात करू नका
हिंदू कुटुंबांमध्ये गंगाजलला विशेष महत्त्व आहे. लोक ते त्यांच्या घरातील देवघरात, मंदिरात आशीर्वाद म्हणून, शुद्धीकरणासाठी आणि धार्मिक विधींसाठी नक्कीच गंगाजल असतं. तथापि, असे करताना बरेच लोक ते घरी साठवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व कमी होऊ शकते. घरी गंगाजल साठवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.जसं की अनेकजण गंगाजल प्लास्टिकच्या बॉटलमध्ये साठवतात. पण तसे करणे […]