• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

अखेर श्रीकांत शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, खासदार बंडखोरीवर सगळं सांगितलं; म्हणाले, फक्त दोन दिवस…

June 19, 2026 by admin Leave a Comment

Shrikant Shinde on UBT MP Revolt : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बंडखोरी झाली आहे. यावेळी एकूण सहा खासदारांनी बंड केलं आहे. या बंडखोरीनंतर आता राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. सहा खासदारांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतलेला असला तरी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची अद्याप घोषणा झालेली नाही. या खासदारांचा प्रवेश सोहळा काही दिवस लांबल्याचे सांगितले जाते. […]

Filed Under: Latest News

कुठे गाढवावरुन धिंड तर कुठे दुग्धाभिषेक, शिवसेना बंडखोर खासदारांचे समर्थक-विरोधक आमने -सामने

June 19, 2026 by admin Leave a Comment

शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावरुन निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना फोडण्याचा विडा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी उचलल्याने आणि त्यास शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी वर्धापन दिनाचा मुहूर्त निवडल्याने राज्यभरात निदर्शने सुरु आहेत. परभणी, अहिल्यानगरात बंडखोर खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारणे आणि कुठे गाढवांवरुन या प्रतिमांची मिरवणूक काढणे असे प्रकार घडले. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या […]

Filed Under: Latest News

वनप्लस 15R ने दमदार फीचर्ससह नवीन 16GB रॅम व्हेरिएंट केला लाँच, ‘ही’ आहे किंमत

June 19, 2026 by admin Leave a Comment

वनप्लस 15R हा स्मार्टफोन 2025 मध्ये दोन रॅम आणि स्टोरेज पर्यायांमध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला होता. ज्याच्या टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज होते. आता कंपनीने या फ्लॅगशिप फोनचा एक नवीन 16GB रॅम व्हेरिएंट लाँच केला आहे. हे 16GB मॉडेल 512GB स्टोरेजसह उपलब्ध असणार आहे. तसेच या नवीन मॉडेलच्या फिचर्समध्ये कोणतेही बदल करण्यात […]

Filed Under: Latest News

आधी गंभीरला हकला अन् ‘त्याला’ आणा, टीम इंडियाचा वर्ल्डकप विनरने मनातलं सगळं बोलून टाकलं

June 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची निवड झाल्यापासून टीममध्ये अनेक बदल पाहायला मिळाले. अनेक दिग्गज खेळाडूंनी कसोटीमधून निवृत्त घेतली. जसे की रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन. नुकताच टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या कर्णधार सूर्यकुमारला आता टी-20 संघात जागा मिळालेली नाही. या अनेक मोठा बदलांमुळे गंभीर यांच्यावर सतत टीका होत आहे. अनेक दिग्गज खेळाडू […]

Filed Under: Latest News

Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प

June 19, 2026 by admin Leave a Comment

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतील बेस्ट बस सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून, लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईतील बहुतांश मार्गांवर बेस्ट बस सेवा बंद असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कामावर आणि शाळा-कॉलेजांकडे जाणाऱ्या […]

Filed Under: Latest News

Vaibhav Sooryavanshi : बॅट ऐवजी तोंड, हात चालवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला वसीम जाफर यांचा मोलाचा सल्ला, ‘मैदानावरील प्रदर्शनाइतकीच तुमची..’

June 19, 2026 by admin Leave a Comment

भारतीय अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. तिथे तिरंगी मालिका सुरु आहे. नुकताच भारतीय अ विरुद्ध श्रीलंका अ सामना झाला. ही मॅच क्रिकेटपेक्षा वैभव सूर्यवंशीच्या वादामुळे जास्त गाजली. श्रीलंकन खेळाडूंनी वैभव सूर्यवंशीची कळ काढली. मग, वैभवने त्यांना प्रत्युत्तर दिलं. धक्काबुक्की झाली. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी वैभव सूर्यवंशीला मोलाचा सल्ला […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 436
  • Page 437
  • Page 438
  • Page 439
  • Page 440
  • Interim pages omitted …
  • Page 528
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
  • Sugar Price Hike: ना सरकारमुळे, ना दुकानदारांमुळे… तर नागरिकांमुळेच वाढले साखरेचे दर, भलतंच कारण आलं समोर
  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in