एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या […]
Latest News
केंद्राचा मोठा निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह आणि पोटदुखीच्या औषधांचाही समावेश
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करत 16 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी घातली आहे. या औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, पोटदुखीवरील औषधे, मधुमेहावरील औषधे तसेच काही त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादनांचा समावेश आहे. हा निर्णय औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत घेण्यात आला आहे. याबाबत […]
एक निकाल अन् ओमराजेंचं राजकारण संपलं… वकिलाचा खळबळजनक दावा
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रतरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यांच्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून गोळीबार करत त्यांची हत्या धडाधड गोळ्या झाडल्या, […]
मोबाईल मधील Refresh Rate चं नेमकी काम काय? आणि तो किती महत्वाचा आहे, जाणून घ्या
आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना बहुतेक लोकं कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर आणि रॅम यांचा विचार करतात. अशातच फोन खरेदी करताना तुम्ही डिस्प्ले टॅक्नॉलॉजी विचार करून खरेदी केलात तर फोन वापरण्याचा अनुभव उत्तम मिळेल. कारण डिस्प्ले टॅक्नॉलॉजी म्हणजे फोनचा रिफ्रेश रेट. जेव्हा बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लाँच होतो, तेव्हा तुम्ही कंपनीकडून त्याचा रिफ्रेश रेट, जो 60 Hz, 90 Hz, […]
मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर कोर्टात, शिवसैनिक कोर्टाबाहेर आक्रमक, थेट म्हटले, शिवसैनिकांच्या मनगटात..
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा आज निकाल आहे. खासदार ओमराजे निंबाळकर मुंबईत कोर्टात उपस्थितीत आहे. त्यांच्याकरिता हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तब्बल 20 वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर न्याय मिळण्याची शक्यता आहे. ओमराजे निंबाळकर यांनी नुकताच ठाकरे गटाची साथ सोडली. ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी एक ओमराजे निंबाळकर आहे. इतर 5 खासदार अज्ञातस्थळी आहेत. वडिलांच्या केसचा निकाल […]
महापालिका-नगरपालिका मालमत्तांसाठी आता प्रॉपर्टी कार्ड! फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय.. मालमत्ताधारकांना मोठा दिलासा
Chandrashekhar Bawankule big Decision: महापालिका आणि नगरपालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेली गावे तसेच शहरी भागांमधील मालमत्तांसाठी आता ७/१२ उताऱ्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे शहराच्या जवळ राहणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिका -नगरपालिका हद्दवाढीतील मालमत्तांना आता प्रॉपर्टी कार्ड लागू असेल. तिथे ७/१२ उतारा ग्राह्य धरला जाणार नाही. […]