रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची क्रिकेटमधील आकडेवारीच सर्व काही सांगते. पण त्यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आता फक्त वनडे सामन्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. नुकतीच त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका खेळली. या मालिकेत रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली. तर विराट कोहली दोनदा शून्यावर बाद झाला आणि शेवटच्या वनडे चांगली खेळी करून गेला. […]
Latest News
रात्री शांत झोप लागत नाही? मनात सारखे विचार येतात? प्रेमानंद महाराजांनी सांगितला सोपा उपाय
प्रेमानंद महाराज यांचं प्रवचन सुरू असताना त्यांना एका भक्तानं एक प्रश्न विचारला, महाराज मला रात्री दोन -तीन वाजेपर्यंत झोप लागत नाही, मन अशांत आहे, मनात सारखे विचार सुरू असतात, शांत झोपेसाठी काय करू? आपल्या या भक्ताच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिलं आहे. प्रेमानंद महाराज म्हणाले की या जगात दोन गोष्टी तर त्रिकाल सत्य आहेत, […]
Vastu Shastra : घरात चुकूनही लावू नका हे झाड, नाहीतर बरबाद झालाच म्हणून समजा, मिळतं भांडणाला आमंत्रण
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? यासंबंधी चिकित्सा करण्यात आली आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? देवघर कोणत्या दिशेला असावं? घराची दिशा कोणती असावी? अशा अनेक प्रश्नांवर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मात्र त्याचबरोबर घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तो कसा दूर करायचा? यावर देखील अनेक उपाय हे वास्तुशास्त्रामध्ये […]
बँक खात्यात झिरो बॅलन्स असतानाही मिळतील 10 हजार, कसे? लगेचच जाणून घ्या
तुमच्या बँक खात्यात शून्य बॅलन्स असला तरी तुम्हाला पैसे काढता येऊ शकतात. आता तुम्हालाही तुमच्या बँक अकाऊंटमध्ये झिरो बॅलन्स असला तरी आपत्कालीन परिस्थितीत पैसे मिळू शकतात का? कारण केंद्र सरकारने तशी योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजने (PMJDY) मुळे हे शक्य झाले आहे. गरीब आणि सामान्य लोकांसाठी बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी […]
6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6..! आयुष म्हात्रेने 207च्या स्ट्राईक रेटने ठोकलं शतक, 13 चेंडू राखून मिळवला विजय
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-2026 एलीट ग्रुप ए स्पर्धेत मुंबई आणि विदर्भ यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबईच्या आयुष म्हात्रेचा झंझावात पाहायला मिळाला. मुंबईने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विदर्भने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 192 धावा केल्या. तसेच विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मुंबईने 3 […]
Viral Video: आई आईच असते! मांजरीला मूलासारखं भरवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल
प्राण्यांनाही माणसांसारखंच प्रेम आणि काळजी लागते. ज्याप्रमाणे पालक आपल्या मुलांची काळजी घेतात, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांचीही काळजी घेतली तर त्यांनाही तितकाच जीव लावला जातो. जगात असेही अनेक जण आहेत जे आपल्या पाळीव प्राण्यांना अगदी लेकरासारखं वाढवतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांच्या मनाला भिडला आहे. या व्हिडीओत […]