महादेव हे अतिशय सहज प्रसन्न होणारे देव मानले जातात. कारण जो कोणी भक्त त्यांना खऱ्या मनाने हाक मारतो, त्याची इच्छा नक्की पूर्ण करतात. भगवान शंकर यांना कोणत्याही मोठ्या पूजेची आवश्यकता नसते. त्यांना तुम्ही एक तांब्याभर पाणी अर्पण करूनही ते प्रसन्न होतात. तर अशावेळेस तूमच्या घरातील देवघरामध्ये शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते […]
Latest News
भारतात स्मार्टफोन झाले महाग किमती 2000 रुपयांपर्यंत वाढल्या, आगामी स्मार्टफोनच्या किमतीवरही होणार परिणाम
तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर आता तुमच्या खिशावर मोठा फटका बसणार आहे, कारण भारतात फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही ठरवलेल्या बजेटपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे. भारतातील अनेक स्मार्टफोन कंपन्यानी त्यांच्या स्मार्टफोनच्या किमती 2000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे मेमरी आणि चिप्स सारख्या स्टोरेज कंपोनंट्सच्या किमतीत सतत वाढ झाल्यामुळे फोन […]
IRCTC ने तयार केलेल्या कन्फर्म तिकीटावर नाव कसे बदलावे? जाणून घ्या
कधीकधी तिकीट बुक करताना IRCTC च्या वेबसाइटवर काही समस्या येतात किंवा जर तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याला तिकीट हस्तांतरित करायचे असेल तर IRCTC यावर उपाय देते. IRCTC च्या नियमांनुसार, तुम्ही प्रत्येक तिकिटावर फक्त एकदाच नाव बदलू शकता, हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. याचा अर्थ असा की आपण एकदा नावाची चूक सुधारू शकता किंवा एकदा आपल्या […]
चहा बनवण्याची ही ट्रिक फार कमी जणांना माहित असले? जाणून घ्या
चहा केवळ भारतातील पेय नाही, तर एक भावना आहे. सकाळची सुरुवात असो किंवा संध्याकाळचा थकवा, एक कप चहा सर्व बरे करतो. साधारणपणे आपण भांड्यात चहा बनवतो, पण तुम्ही कधी प्रेशर कुकरमध्ये चहा बनवला आहे का? हे थोडे विचित्र वाटते, परंतु अलीकडेच इंस्टाग्रामवर कुकिंग शूकिंग नावाच्या पेजवर, एका शेफने अशीच एक अनोखी रेसिपी शेअर केली आहे […]
भारताचे हे क्रिकेटर आहेत एकमेकांचे नातलग? एका क्लिकवर पाहा पूर्ण यादी….
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. या खेळाडूंच्या कुटुंबाने या खेळात स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे. यात भावांची जोडी असो की पिता-पुत्रांचा वारसा असो. त्यांनी एकत्र येत टीम इंडियाची ताकद वाढवली आहे. चला तर अशा खेळाडूंची नावे पाहूयात जे एकमेकांचे नातेवाईक आहेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. हार्दिक पांड्या आणि […]
काय प्रचार करायचा तो करा, एक दिवस जास्तीचा मिळालाय… उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल केला आहे. याआधी 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती. मात्र आता यात वाढ करण्यात आली असून आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार […]