अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेमध्ये असतात. आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी थेट जगाला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात त्यांना काही यश आलेलं नाही, त्यामुळे आता ट्रम्प हे प्रचंड निराश झाले आहेत. रशिया […]
Latest News
वैभव सूर्यवंशीने 171 धावांच्या खेळीसह मोडला 17 वर्षे जुना विक्रम, काय ते जाणून घ्या
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि युएई या संघात आमनासामना झाला. या सामन्यात भारताने 50 षटकात 6 गडी गमवून 433 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने या सान्यात आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. (Photo- ACC/Asian Cricket) वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्ध 95 चेंडूंचा सामना केला आणि एकण 171 धावांची खेळी केली. यात […]
Anna Hazare: साधू संत काय झाडावर राहतात का? आता अण्णा हजारे मैदानात, तपोवन वृक्ष तोडीविरोधात संताप
Anna Hazare: तपोवन वृक्षतोडीविरोधात नागरीक, मराठी कलाकार, विरोधक एकवटले असले तरी प्रशासन आणि सरकार मात्र ठाम असल्याचे दिसते. नाशिक शहरात तब्बल 1 हजार 270 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या 4 नव्या मलनिस्सारण केंद्रांना ही झाडं अडथळा ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी संताप […]
आशिकसोबत बायको पोहोचली OYO हॉटेलवर, नवऱ्याने पाहिले अन्… नंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर कधी आणि कुठले व्हिडीओ व्हायरल होतील याचा नेम नसतो. काही व्हिडीओ हसवणारे असतात, काही थक्क करणारे आणि तर काही असे असतात की ते पाहून लोकांचा राग अनावर होतो. सध्या अशाच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरा आपल्या शिक्षिका पत्नीला तिच्या सीनियर शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये पकडतो. त्यानंतर […]
Manoj Jarange Patil : मराठ्यांना तातडीने… जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यातील दिरंगाईवरून सरकार आणि अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत केवळ ९८ मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली आहेत, तर या कालावधीत ५९४ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सर्वाधिक ४४५ अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातून आले होते, परंतु मंजूर प्रमाणपत्रांची संख्या अत्यंत कमी आहे. जरांगे पाटील […]
Dhurandhar : लोकं ज्याला विसरुन गेलेले, अशा 71 वर्षीय कलाकाराला आदित्य धरने धुरंधरमधून पुन्हा मिळवून दिली ओळख
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त अभिनेते झाले. 80 च्या दशकात अनेक प्रतिभावान कलाकार बॉलिवूडमध्ये आले. यात काही कलाकार इंडस्ट्रीचा भाग आहेत. यात एक कलाकाराने धुरंधरमध्ये जबरदस्त काम केलय. आम्ही बोलतोय अभिनेता राकेश बेदीबद्दल. मागच्या साडेचार दशकापासून राकेश बेदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. अनेक टीव्ही सीरियल्समध्ये त्यांनी काम केलय. उरी फिल्ममध्ये आदित्य धरने त्यांना छोटासा रोल दिलेला. […]