• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर…

June 28, 2026 by admin Leave a Comment

अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातील व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “विमानात मला ते हतबल दिसले. आत्मविश्वास गमावलेला हा माणूस मुख्यमंत्री वाटत नव्हता. नीतीन गडकरींसारखे त्यांचेही पंख छाटले जात आहेत.” […]

Filed Under: Latest News

उंदीर मारण्याचे एक ग्रॅम औषध टाकून आरोपी काय करणार होता? भायखळा मोहरम केसचा तपास सुरु

June 28, 2026 by admin Leave a Comment

भायखळा येथे मोहरमच्या जुलूसमध्ये पेनकिलरच्या नावाखाली विषारी गोळ्या वाटण्याचा एक मोठा कट मुंबई पोलिसांनी उधळला आहे. पुणे येथील रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय फैयाज निसार हुसैन प्रेमजी याला मुंबई पोलिसांनी गोळ्या वाटत असताना अटक केली आहे. या आरोपीकडून सुमारे १४,९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात या कॅप्सूलमध्ये ‘झिंक फॉस्फाईड’सारखे विषारी रसायन आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे […]

Filed Under: Latest News

तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं… लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर

June 28, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात मानला जात होता. मात्र, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. केतनची होणारी पत्नी सिया हिने प्रियकर चेतनच्या मदतीने कट रचल्याचा संशय व्यक्त केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान […]

Filed Under: Latest News

‘मैं वापस आऊंगा’ कल्ट सिनेमा, पण भारत-पाक फाळणीवरील हे ७ चित्रपटही तुम्हाला अस्वस्थ करतील

June 28, 2026 by admin Leave a Comment

'मैं वापस आऊंगा' – इम्तियाझ अली दिग्दर्शित सिनेमा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. नसीरउद्दीन शाह यांच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा सुंदर झाला आहे. या चित्रपटाचे IMDb वरील रेटिंग ८.३ आहे. परंतू फाळणीवरील असे चित्रपट जाणून घेऊयात ज्यातील काहींचे रेटिंग ९ च्या आसपास आहे. गरम हवा – १९७३ ला रिलीज झालेल्या चित्रपटात […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? शिवसेना ठाकरे गटाची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंकडून डाव पलटवण्याची तयारी

June 28, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केली, या सर्व खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेना ठाकरे गटाकडे तीनच खासदार राहिले आहेत. दरम्यान पक्षात झालेल्या या बंडखोरीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहेत. त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली […]

Filed Under: Latest News

AUSW vs INDW : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह सेमी फायनलमध्ये

June 28, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमने ऐतिहासिक असा विजय मिळवत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर हीने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 1 ओव्हरआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 19 ओव्हरमध्ये 4 विकेट्स […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 384
  • Page 385
  • Page 386
  • Page 387
  • Page 388
  • Interim pages omitted …
  • Page 539
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in