Viral Video : एका बाळाचा जन्म हा केवळ एका कुटुंबात नव्या सदस्याच्या आगमनाचा क्षण नसतो तर तो अनेक भावनांचा संगम असतो. आईसाठी हा नऊ महिन्यांच्या प्रवासानंतरचा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो तर वडिलांसाठीही तो तितकाच खास असतो. जेव्हा ते पहिल्यांदा आपल्या बाळाला कुशीत घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एका भावनिक क्षणाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत […]
Latest News
तर मग आम्ही मुंबई आणि दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ला करू… पाकिस्तानची झोप उडवणारी थेट, थेट इराण अमेरिका युद्धात…
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. कुठे गॅसची टंचाई तर कुठे कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. महागाईचे थेट संकट आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही युद्धाचा फटका थेटपणे अनेक देशांना बसत आहे. होर्मुज खाडी […]
Ashok Kharat: खरातच्या फॉर्महाऊसवर कोणते कांड? मिरगावमध्ये कोणती अघोरी पूजा? आता सारं सारं काही उलगडणार, पोलिसांचा तो मोठा प्लॅन?
Ashok Kharat Mirgaon Farm house: भोंदू अशोक खरात याचे नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यात मोठे नेटवर्क असल्याचे उघड होत आहे. त्याने राजकीय दबावातून अनेक जमीन बळकावल्या. तर अनेकांना दमदाटी केली. त्याच्यासह नातेवाईकांच्या नावावर 52 मालमत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मिरगावमध्ये या भोंदूबाबाचा मोठा फार्महाऊस आहे. काल येथील ग्रामस्थांनी खरात आणि कुटुंबाला गावबंदीचा ठराव समोर आणला. […]
बोल्ड सीन देऊन प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री, शेवटच्या अभिनेत्रीने तर केली हद्द पार, दिलेत अनेक सीन
मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून त्याचा फायदा अनेक कलाकारांना होताना दिसत आहे. आता Netflix, Amazon Prime Video यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे घरबसल्या विविध प्रकारचा कंटेंट पाहता येतो आहे. या बदलत्या ट्रेंडमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी ओटीटीवर वेगळ्या आणि धाडसी भूमिकांद्वारे प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांच्या या भूमिका आणि सीनमुळे त्या विशेष चर्चेतही आल्या. अभिनेत्री कियारा […]
भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिका आणि इस्त्रायलकडून भारताला झटका, तब्बल 940000 कोटी..
इराण आणि अमेरिका युद्धाता 20 दिवस होऊ गेली आहेत. मात्र, तरीही युद्ध थांबत नाहीये. सध्याच्या परिस्थितील युद्ध त्याच्या चाैथ्या टप्प्यात पोहोचल्याचे बघायला मिळत आहे. सुरूवातीला जमिनीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर समुद्र, तिसऱ्या टप्प्यात ऊर्जा प्रकल्प आणि आता चाैथ्या टप्प्यात परमाणू ठिकाणांच्या जवळ हल्ले केले जात आहेत. अत्यंत घातक स्थिती हे युद्ध आहे. इराणकडून इस्त्रायलच्या परमाणू […]
भोंदूबाबा खरातच्या बायकोसोबत एसआरएच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार; मोठी माहिती उघड होताच राज्यात खळबळ
अक्षय मंकनी, प्रतिनिधी: नाशिकच्या ‘भोंदू बाबा’ कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक पैलू समोर आला आहे. खरातच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमीन व्यवहारात एसआरए (Slum Rehabilitation Authority) मधील अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीचा थेट सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारामुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. […]