दिल्ली हायकोर्टात पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. त्यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दुपारी 2.30 वाजता सुनावणी सुरू झाली असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकेनुसार, दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतरमंतर येथून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, ही कारवाई त्यांच्या इच्छेविरुद्ध करण्यात […]
Latest News
Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा
इस्रोच्या INSAT-3DR सॅटेलाईटने भारताच्या हवामानातील मोठा बदल समोर आणला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून देखील देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाचा जवळपास दोन तृतियांश भाग हा ढगांनी व्यापून गेला आहे. जम्मू काश्मीरपासून ते गंगा नदीच्या मैदानी प्रदेशापर्यंतचा भाग ढगांनी व्यापून टाकला आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये मान्सूनच्या ढगांनी गर्दी केली आहे. […]
उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती दुसऱ्या लग्नानंतर हनिमूनवर; पत्नीसोबत शेअर केले रोमँटिक फोटो
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीरने काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं. निधा भट्टशी मोहसिनने निकाह केला असून दोघंही सध्या एकमेकांसोबत निवांत आणि रोमँटिक वेळ घालवत आहेत. मोहसिनने 14 जून 2026 रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या मोहसिनने पत्नीसोबतच रोमँटिक फोटो शेअर केले […]
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं…
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच, राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या चर्चांवर मोठे विधान केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नसल्याचा दावा त्यांनी करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट लवकरच एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय […]
जेनिफर विंगेटचं वयाच्या 41 व्या वर्षी दुसरं लग्न; कोण आहे पती विलियम इश्माइल?
‘दिल मिल गए’, ‘बेपनाह’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. घटस्फोटाच्या 12 वर्षांनंतर तिने बिझनेसमन विलियम इश्माइलशी दुसरं लग्न केलं आहे. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. सोशल मीडियावर सध्या जेनिफरच्या या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. […]
Vastu Tips: घरात चुकूनही हे 5 फोटो कधीच लावू नका, अन्यथा येते मोठं संकट
वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा, कोपरा आणि सजावटीच्या वस्तूंचा सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेवर परिणाम होत असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे घराच्या भिंतींवर लावलेले काही फोटो राहूचा नकारात्मक प्रभाव वाढवू शकतात अशी पारंपरिक मान्यता आहे. त्यामुळे घरात कोणते फोटो लावावेत आणि कोणते टाळावेत, याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार हिंस्र प्राण्यांची जसे सिंह, वाघ, […]