दिल्लीतील जंतरमंतर येथे CJP कॉक्रेज जनता पार्टीकडून NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधले आहे. आंदोलनानंतर केंद्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. अशात CJP च्या शिष्टमंडळातील सौरव दास यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सौरव दास यांनी माध्यमांशी बोलताना, बैठकीसाठी कोणत्याही राजकीय नेत्याच्या घरी जाणार […]
Latest News
Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं
यंदाचा विश्वचषक 2026 हा स्पेनने जिंकला. अर्जेंटिनाला फायनल फेरीत पराभवाचा झटका दिला आणि स्पेनने फिफा विश्वचषक 2026 जिंकला. स्पेनने विश्वचषक जिंकला पण याचा फायदा आता मिया खलिफाला झाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिया खलिफा, न्यू जर्सीमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात स्पेनला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियमवर पोहोचली. स्पेनने अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला 1-0 ने हरवून 16 वर्षांत […]
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट… दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीचार्जनंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. तरुण आंदोलकांवर झालेल्या कारवाईचा विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून अनेक नेते आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. अशात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी राजकीय हालचालींना वेग दिला आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर […]
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर… त्या विधानाची सर्वत्र चर्चा
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आज नवे वळण मिळाले. काल आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलन आणखी तीव्र झाले असून या घटनेचा अनेक स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. अशात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जंतर-मंतरवर पोहोचून आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या व्यासपीठावर जाऊन आंदोलनाचे प्रमुख चेहरा […]
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन केले जात आहे. काल शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतली. आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला शरद पवार पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. मराठा समाजाचे नेते आंदोलन मनोज जरांगे पाटील दिल्ली दाैऱ्यावर आहेत. […]
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून राज्यातील अनेक भाग जलमय झाले आहेत. गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, लाखो नागरिकांना या आपत्तीचा फटका बसला आहे. असम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून शिवसागर, डिब्रुगढ, जोरहाट, गोलाघाट, चराईदेव, धेमाजी, तिनसुकिया, नगाव, बिस्वनाथ, कामरूप […]