• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

July 22, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनामुळे सध्या देशात वातावरण चांगलचं तापलं आहे. नीट पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थी वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. CJP ने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट पेपर लीकमुळे विद्यार्थी, पालकवर्ग चांगलाच संतप्त झाला. कारण विद्यार्थी या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतात. दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातील विरोधी पक्षांसाठी एक […]

Filed Under: Latest News

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

July 22, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, ताज्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत काही फेरबदल झाले आहेत. भारताचे आघाडीचे फलंदाज अव्वल स्थानासाठी लढत आहेत. फॉर्मात असलेले तीन भारतीय खेळाडू आयसीसी पुरुष एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. शुभमन गिल (दुसरे), विराट कोहली (तिसरे) आणि रोहित शर्मा (चौथे) […]

Filed Under: Latest News

आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा

July 22, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पॅलेट गन (छऱ्यांची बंदूक) वापरल्याचा दावा समोर आला असून, या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. ‘द हिंदू’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वृत्तानुसार, पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या 25 वर्षीय तरुणावर दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. संबंधित […]

Filed Under: Latest News

गोड पदार्थ खायची इच्छा झालीये? घरच्या घरी काही मिनिटांत बनवा नारळाचे हे पदार्थ

July 22, 2026 by admin Leave a Comment

बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खायला लागतच. विशेष कार्यक्रमांपासून ते रोजच्या जेवणापर्यंत आपल्यापैकी अनेकांना काहीतरी गोड खायला आवडते. यासाठी बहुतेकजण बाजारात मिळणाऱ्या अनेक मिठाई खरेदी करतात. पण यात साखर आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे घरी सहज बनवता येतील अशा आरोग्यदायी गोड पदार्थ तयार केल्यास चव आणि आरोग्य दोन्ही जपले जाऊ […]

Filed Under: Latest News

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

July 22, 2026 by admin Leave a Comment

नीट परीक्षेच्या पेपरफुटीवर विरोधक आक्रमक झाले. विद्यार्थ्यांकडून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले जातंय. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी संसद भवन परिसराकडे मोर्चा नेल्याने आंदोलन चिघळले. त्यानंतर पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. काल अनेक नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. यादरम्यान आंदोलनातील विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता आंदोलनातील एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आल्याने […]

Filed Under: Latest News

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

July 22, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या प्रॉपर्टीपैकी पनवेलमधील फार्महाऊसचा उल्लेख वारंवार होतो. पनवेल याठिकाणी सलमानचा खूप मोठा फार्महाऊस आहे. 2020 मधील कोविड महामारीदरम्यान सलमान त्याच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत याच फार्महाऊसमध्ये राहत होता. इतकंच नव्हे तर आताही सलमान बहुतांश वेळ तिथेच असतो, असा खुलासा त्याचा मेहुणा आयुष शर्माने केला. जवळपास 150 एकर परिसरात त्याची ही प्रॉपर्टी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 282
  • Page 283
  • Page 284
  • Page 285
  • Page 286
  • Interim pages omitted …
  • Page 562
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in