भारताने रविवारी 30 नोव्हेंबरला रांचीत झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. भारताने 350 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला 49.2 ओव्हरमध्ये 332 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली. कुलदीप यादव याने बॉलिंगने तर विराट कोहली याने बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. कुलदीप यादव याने दक्षिण आफ्रिकेला […]
Latest News
सिगारेटचा झुरका महागणार! गुटख्यासह पान मसाल्याच्या किमतीही वाढणार, नवा कायदा येणार
तंबाखू, पान मसाला आणि सिगारेटसह संबंधित वस्तूंचे दर आगामी काळात वाढणार आहेत. या वस्तूंवरील GST रद्द होणार आहे, मात्र या वस्तूवरील कर तसाच ठेवण्यासाठी केंद्र सरकार लोकसभेत जीएसटी भरपाई उपकर किंवा दुसरा कर लागू करण्यासाठी दोन विधेयके सादर करण्याची शक्यता आहे. यामुळे या वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कार केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा […]
रेल्वेचा आता स्लीपर प्रवाशांना मोठा दिलासा, जानेवारी 2026 पासून सुरु होणार ही सुविधा
स्लीपर क्लास प्रवाशांसाठी येत्या 1 जानेवारी 2026 पासून स्वच्छ बेडरोल सेवा सुरु करण्याची घोषणा दक्षिण रेल्वेच्या चेन्नई डिव्हीजनने केली आहे. एसी कोचनंतर आता स्लीपर क्लासमधील प्रवाशांना देखील ही सुविधा सुरु होणार आहे. प्रवासी या बेडरोलसाठी पैसे भरुन सेवा घेऊ शकणार आहे. प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादानंतर ही या योजनेला कायमस्वरुपी सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या […]
देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदरगी येथील नगरपालिका निवडणुकीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरांच्या विकासावर विशेष भर दिला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी, अटल अमृत, स्वच्छ भारत आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या उपक्रमांमुळे शहरांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाल्याचे सांगितले. महाराष्ट्राला अमृत योजनेतून मिळालेल्या ५०,००० कोटी रुपयांच्या निधीमुळे पाणीपुरवठा […]
किशोरी पेडणेकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची नक्कल!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. नुकतीच किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिंदे यांनी सभेत उदय सामंत यांना फोन करून एमआयडीसीबाबत जनतेला आश्वासन दिल्यानंतर पेडणेकरांनी यावर टीका केली. एमआयडीसी देणे म्हणजे काय खेळ आहे का, चार वर्षांत काहीच झाले नाही असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, निलेश […]
मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात! हवेची गुणवत्ता खालावली
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून ती वाईट ते अतिवाईट श्रेणीत पोहोचली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १७२ मोजला गेला असून, इतर भागांमध्येही तो अधिक आहे. मरीन ड्राईव्ह आणि मलबार हिल परिसरात दिसणारे धुक्यासारखे वातावरण प्रत्यक्षात प्रदूषणाचेच द्योतक आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाची टक्केवारी वाढतच असून, न्यायालयानेही याची दखल घेतली […]