संपूर्ण देशात सध्या E20 इंधनाचा मुद्दा चर्चेत आहे, सरकारचे म्हणणे आहे की E20 हे भविष्यातील इंधन आहे. तर या मु्द्द्यावरून नेते मैदानात उतरले आहेत, विविध संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. E20 संदर्भातील वाद आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. आता आगामी काळात दिल्ली या आंदोलनांचे केंद्र बनणार आहे. 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान E20 विरोधात एकामागून एक […]
Latest News
NEET पेपरफुटीत अखेर मोठा दणका, CBI ने फास आवळला, 13 जण…
नीट पेपरफुटीचे प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अशातच आता या प्रकरणात CBI ने 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. हे आरोपपत्र या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयासमोर उद्या सादर केले जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. ही बातमी […]
सूर्यग्रहण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार आणि लक्ष्मी मातेचा मिळेल आशीर्वाद
ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी 12 ऑगस्ट रोजी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आकाशात दिसेल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 17 मिनिटांनी सुरू होऊन 13 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 25 मिनिटांपर्यंत चालेल. हे खग्रास सूर्यग्रहण आहे, पण चांगली बातमी ही आहे की सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतात दिसणार नाहीये. हे ग्रहण युरोप, ग्रीनलँड, आइसलँड, स्पेन, उत्तर रशिया आणि आर्क्टिक […]
Gold Rate Today : सोनं क्षणात धडाम् झालं! एकाच दिवस तब्बल…आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार…
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 1,700 रुपयांची घट नोंदवली गेली. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल 7,000 रुपयांची घट झाली आहे. यामुळे चांदीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा कल वाढू शकतो. व्यापाऱ्यांच्या मते बाजारात चांदीचे […]
CITY आणि Verna ला टक्कर द्यायला नव्या अवतारात येतेय ‘ही’ कार; 18 ऑगस्टला होणार लाँच
नवीन स्कोडा स्लाविया फेसलिफ्टमध्ये 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पार्किंग सेन्सर्स आणि मागील सीटसाठी मसाजसारखे प्रीमियम फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. आकर्षक लूक आणि प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही आरामदायी सेडान कार भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. स्कोडा ऑटो इंडिया 18 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या लोकप्रिय सेडान स्लाव्हियाचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच करणार […]
धावपळीच्या जीवनातून निवांतपणा शोधण्यासाठी मुंबईजवळील ही वीकेंड ठिकाणं करा एक्सप्लोर
रोजच्या धावपळीच्या जीवनात आणि कामाच्या व्यस्त वेळापत्रकात प्रत्येकाला कधीकधी विश्रांतीची गरज भासते. यासाठी आठवड्याच्या शेवटी केलेली एक दिवसीय ट्रिप खूप उत्तम ठरते. कारण रोजच्या कामातून आराम मिळवण्यासाठी तसेच नवीन ठिकाणे पाहण्यासाठी आणि स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी एक उत्तम संधी असते. जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर शहरापासून काही तासांच्या अंतरावर अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्यामुळे कमी […]