कॉक्रोच जनता पार्टीने UG-NEET पेपरलीकविरोधात देशात रान पेटवले. या पक्षाचा संस्थापक अभिजीत दिपके हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांवर केलेल्या टिप्पणीनंतर झुरळांचा देशाच्या राजकारणात प्रवेश झाला. CJP आंदोलनाने मोदी सरकारची झोप उडवली. 20 जुलैच्या लाठीहल्ल्यानंतर देश या आंदोलनामागे उभा ठाकला. मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांच्या रुपाने मंत्र्याची विकेट पडली. पण 16 मे […]
Latest News
जगाचे लक्ष अमेरिकेकडे, आज होणार मोठा निर्णय, थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत..
इराण आणि अमेरिका यांच्या युद्धादरम्यान इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. ही एक खासगी बैठक होती, यात नक्की काय चर्चा झाली, याबाबत कोणताही माहिती पुढे येऊ शकली नाही. इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला. तेव्हापासून हे युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धामुळे जगाची पार वाट […]
Family Property Transfer : कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणाबाबत शासनाचा एक चांगला निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
महाराष्ट्र सरकारने कौटुंबिक मालमत्ता हस्तांतरणासाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कुटुंबामध्येच मालमत्तेचे हस्तांतरण विविध कारणांसाठी केले जाते. त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना समान वाटा मिळावा, मालमत्ता नियोजन, कर बचत अशी विविध कारणं त्यामागे असतात. मालमत्तेचे हस्तांतरण म्हणजे केवळ समोरच्याकडे चाव्या सुपूर्द करणे एवढाच नसतो, त्या प्रक्रियेसाठी काही कायदेशीर पार पाडाव्या […]
Horoscope Today 29th July 2026 : विचारपूर्वकच निर्णय घ्या…गुरूपौर्णिमेच्या दिवशी, आज या राशीला लॉटरीच लागणार; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस संयम आणि सावधगिरी बाळगण्याचा आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने जुन्या चुका लक्षात घेऊनच निर्णय घ्या. इतरांच्या कामात किंवा वादात अनावश्यक हस्तक्षेप टाळा. कायदेशीर बाबींमध्ये विशेष सतर्क राहा. जोडीदारासोबतचे मतभेद संवादातून मिटवल्यास घरातील वातावरण आनंदी राहील. वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज उत्पन्न आणि खर्च […]
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात तूफान पाऊस, या जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर, पुढील 24 तासात..
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. पावसाचा ऑरेंज अलर्ट विदर्भात जारी करण्यात आला. मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची शक्यता आहे. अनुपगढ पिलानी दाल्तोगंज येथे वादळी वाऱ्याची प्रणाली सक्रिय झाली. कोकणात पावसाचा जोर वाढेल. यासोबतच पुणे आणि रायगड घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होईल. सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, […]
मोठी बातमी! सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर
राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना वेग आला असताना सुनील तटकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. याआधी काल तटकरेंनी गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. शरद पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. अशातच […]