• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

पैशांची अचानक गरज भासल्यास FD तोडणे फायदेशीर की त्यावर लोन घेणे? जाणून घ्या योग्य पर्याय

July 28, 2026 by admin Leave a Comment

पैशांच्या तातडीच्या गरजेसाठी FD तोडणे आणि FD गहाण ठेवून कर्ज घेणे या दोन्ही पर्यायांचे वेगवेगळे फायदे-तोटे आहेत. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी पैशांची गरज असेल, तर FD वरील लोन हा उत्तम मार्ग आहे. या दोन्ही पर्यायांपैकी तुमच्यासाठी नक्की कोणता पर्याय फायदेशीर ठरेल, याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे. बँक FD मध्ये गुंतवणूक करणे अजूनही लोकांमध्ये खूप […]

Filed Under: Latest News

क्रेडिट कार्डच्या एका रिवॉर्ड पॉईंटची किंमत किती? रिडीम करण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

July 28, 2026 by admin Leave a Comment

क्रेडिट कार्ड वापरताना जमा होणारे रिवॉर्ड पॉईंट्स रिडीम करण्यापूर्वी काही आर्थिक गणिते समजून घेणे फायदेशीर ठरते. तुमच्या खर्चाच्या स्वरूपावरून या पॉईंट्सची खरी किंमत ठरत असते. काही वेळा कॅशबॅकऐवजी व्हाऊचर्स निवडल्यास अधिक फायदा मिळतो. म्हणूनच योग्य माहिती घेऊनच आपल्या पॉईंट्सचा योग्य वापर करावा. क्रेडिट कार्ड वापरणारे बहुतेक लोक प्रत्येक खरेदीवर शक्य तितके रिवॉर्ड पॉइंट्स मिळवण्याचा प्रयत्न […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान…

July 28, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात महत्त्वाच्या मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. ईराण-अमेरिका तणावानंतर निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेऊन भारताची पुढील रणनीती काय असावी, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय आणि आर्थिक क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे. ईराण-अमेरिका तणावानंतर बदललेले जागतिक वातावरण, व्यापार, पुरवठा साखळी आणि अर्थव्यवस्थेवरील संभाव्य […]

Filed Under: Latest News

आता पाकिस्तानातही कॉकरोच पार्टी, जेन झीच्या मागणीने मोठं वादळ; शाहबाज यांची झोप उडाली!

July 28, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथील कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपूर्ण जगाने पाहिले. शेजारील देश पाकिस्तानच्या तरुणांनीही या आंदोलनाची खूप प्रशंसा केली. या आंदोलनाचा प्रभाव पाकिस्तानच्या जेन-जीवर असा पडला की तेही आपल्या देशातील अनियमिततेविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. इतकेच नव्हे तर पाकिस्तानमध्ये कॉकरोच पार्टीचे आंदोलनही सुरू झाले आहे. त्यांनी टाकलेल्या या पाऊलाने पंतप्रधान शहबाज शरीफ यांना धक्का बसला आहे. […]

Filed Under: Latest News

Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर

July 28, 2026 by admin Leave a Comment

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनावर झालेल्या पोलिस लाठीचार्जचा मुद्दा आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही गाजत आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या घटनेवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे थेट उत्तराची मागणी केली आहे. संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना प्रियंका गांधी […]

Filed Under: Latest News

AK 47 ने गोळीबार केला, विद्यार्थी दहशतवादी आहेत का? प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल

July 28, 2026 by admin Leave a Comment

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवरून गदारोळ सुरू आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारला थेट सवाल केले आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला ते दहशतवादी आहेत का? लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यायला हवं. हा प्रश्न केवळ काँग्रेस नव्हे तर संपूर्ण देशातील जनता विचारत असल्याचेही गांधी यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 225
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Page 229
  • Interim pages omitted …
  • Page 565
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच…
  • MPSC Paper Leak: पेपरफुटीसाठी किती लाखांची डील? ‘तो’आकडाच आला समोर, ऋतुजा पाटील हिच्या चॅट्समधून धक्कादायक खुलासा
  • ‘आशिकी’नंतर मिळाली होती मोठी ऑफर, राहुल रॉयने दिला नकार; 33 वर्षांनंतर आजही होतो पश्चात्ताप
  • अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात
  • PM मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार; कोणाला मिळणार मंत्रिमंडळात संधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in