संपूर्ण राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. आषाढी एकादशीचा हा सोहळा केवळ राज्यात नव्हे तर साता समुद्रापलिकडेदेखील साजरा करण्यात आला. दुबईत श्री गणेश भजन मंडळातर्फे आषाढी एकादषीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक विठ्ठल भक्तांनी एकत्र येत या सोहळ्याला हजेरी लावली. […]
Latest News
‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेलचा राज्यभर विस्तार, राज्यातील सर्व शाळा-कॉलेजमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन होणार
मुंबई, दि. 28 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात अमली पदार्थांविरुद्ध एक मोठा लढा उभारण्यात आला आहे. याच लढ्याला महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळ मिळत आहे. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती’ची स्थापना होणार […]
अचानक चुकीच्या ठिकाणी शिरला उंदीर, तरुणांनी त्याच्यासोबत जे केलं ते पाहून नेटकरी संतापले, Video Viral
सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कॉमेडी आणि भावनिक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही तरुणांनी एका उंदरासोबत केलेली क्रूर वागणूक पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका खोलीत उंदीर शिरल्याचे दिसते आहे. खोलीत […]
मुंबईत मोठी खळबळ! 5 नामांकित क्लबचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर…काय घडलं?
मुंबई हे असं शहर आहे, जिथं नेहमीच काहीतरी घडत असतं. या शहरात कल्ब, डिस्को, मॉल असं बरंच काहीबाही आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तब्बल 5 नामांकित कल्बचे परवानेच थेट निलंबित करण्यात आले आहेत. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न […]
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच… पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या दोन स्वतंत्र भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी या भेटी वेगवेगळ्या कारणांसाठी झाल्याचे सांगितले असले, तरी राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अमित शहा यांची भेट घेतली. […]
मी रात्री झोपू शकत नाही, कपड्यांवर बोलत असाल तर धोतर नेसा; रिया भडकली
मुंबईत तरुणांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियातून रियाच्या या धाडसाचं कौतुक होत आहे. तसंच तिच्यावर टीकाही होत आहे. तिला ट्रोल केलं जात आहे. तिला धमकावल्याही जात आहे. या पार्श्वभूमीवर रियाने आज ट्रोलर्सला चांगलंच झापलं आहे. मला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. मी रात्री झोपूही शकत नाही, […]