अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाचे संरक्षण बजेटमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. अमेरिकेची योजना संरक्षण बजेट ५० टक्के वाढवून १.५ ट्रीलियन डॉलर करण्याची आहे. हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे कारण अमेरिका आधीच जगातला संरक्षण खर्चावर जास्त पैसा करणार देश आहे. या घोषणेनंतर भारतातही संरक्षण बजेटवर चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे […]
Latest News
सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी कार, कमी किंमत आणि जबरदस्त फीचर्स
टाटा मोटर्सने काही महिन्यांपूर्वी प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोज अपडेट केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे टाटा अल्ट्रोज ही कार भारतातील एकमेव हॅचबॅक कार आहे. यामध्ये हे मॉडेल डिझेल, पेट्रोल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे. ही कार तीन प्रकारांमध्ये येते. ज्यामध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन, 1.2 लीटर आयसीएनजी इंजिन आणि 1.5 लीटर रेव्होटोर्क डिझेल इंजिन. टाटा अल्ट्रोज […]
Ajit Pawar : दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनिकरण होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचंय? अजितदादांची Exclusive मुलाखत; थेटच बोलले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्यावर स्पष्टीकरण दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, असे अजित पवारांनी नमूद केले. नऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी भाजप-शिवसेना, शिवसेना-राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी-शिवसेना अशा […]
अन् हिंदू कुटुंबातून निघाला जनाजा! 80 वर्ष सेवा, 100 व्या वर्षी मृत्यू; जळगावात दिसलं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं अस्सल चित्र
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांच्या धामधूमीत आरोप-प्रत्यारोप आणि धार्मिक वादांचं राजकारण जोरात सुरु आहे. हे सर्व सुरु असताना जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. ही घटना राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खरं तर झणझणीत अंजन घालणारी आहे. एका हिंदू कुटुंबात गेल्या 80 वर्षांपासून राहणाऱ्या मुस्लिम वृद्धाचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर, त्यांचा जनाजा थेट […]
समाधान सरवणकर यांचं आलिशान घर… प्रत्येक कोपरा रॉयल… संपूर्ण व्हाईट थीमचं घर पाहून म्हणाल…
समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचं घर प्रचंड रॉयल आणि आलिशान आहे. त्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा पांढऱ्या रंगाने सजवण्यात आला आहे… त्यांच्या घराचा दरवाजाच भव्य आणि त्याला उत्तम रंगाची जोड देण्यात आली आहे. व्हाईट थीममध्ये सजवलेलं घर स्वच्छ, शांत आणि भव्य दिसत आहे… मोजक्याच फर्निचरचा वापर करत घराला रॉयल टच देण्यात आला आहे. शिवाय […]
Thackeray Brother UNCUT : मुंबईचं डेथ वॉरंट ते एकत्र यायला 20 वर्ष का लागली? पहिल्याच मुलाखतीतून ठाकरे बंधूंच्या डरकाळ्या; टीका अन् टोले काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त मुलाखतीद्वारे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. २० वर्षांनंतर एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंनी मुंबई आणि महाराष्ट्रासमोरील आव्हानांवर चिंता व्यक्त केली. आगामी महानगरपालिका निवडणुका मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी महत्त्वाच्या असून, आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती मुंबई, ठाणे […]