• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

गुळाचा हलवा आरोग्यास लाभदायक… जाणून घ्या सोपी रेसिपी

January 17, 2026 by admin Leave a Comment

हिवाळ्यात गरमागरम आणि चविष्ट गोड पदार्थ खावेसे सर्वांनाच वाटते. अशा वेळी गुळाचा हलवा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चव आणि आरोग्याचा उत्तम मिलाफ असलेला गुळाचा हलवा ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे, जी फक्त १५ ते २० मिनिटांत तयार होते. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी गुळ खूप फायदेशीर मानला जातो. जर तुम्हाला रवा किंवा बेसनाचा […]

Filed Under: Latest News

महिलेलाच महापौर करा… शिंदे गटाच्या महिला नेत्याची मागणी; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

January 17, 2026 by admin Leave a Comment

मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली असून, मुंबईचा महापौर नक्की कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या मक्तेदारीनंतर अखेर 25 वर्षांनी महायुतीचा महापौर बसणार आहे, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी सांगितले. 25 वर्षांनी महायुतीला संधी दिल्याबद्दल शायना यांनी मुंबईकरांचे आभार मानले. मुंबईकरांनी एकनाथ शिंदे यांचा संघर्ष पाहिला आहे, म्हणूनच महायुतीला बहुमत दिले आहे, असेही […]

Filed Under: Latest News

आरसीबीची विजयी हॅटट्रिक, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?

January 17, 2026 by admin Leave a Comment

WPL 2026 Points Table : वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शुक्रवारी 17 जानेवारीला गुजरात जायंट्सवर मात केली. आरसीबीने गुजरातला 32 धावांच्या सुरक्षित फरकाने गुजरात लोळवलं आणि या मोसमातील सलग आणि एकूण तिसरा विजय साकारला. आरसीबीने राधा यादवच्या 66 आणि ऋचा घोष हीच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातसमोर 183 धावांचं […]

Filed Under: Latest News

All Municipal Corporation Election Result Full List : मुंबई ते चंद्रपूर, राज्यातील 29 महापालिकांत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणाची सत्ता; वाचा संपूर्ण यादी!

January 16, 2026 by admin Leave a Comment

Municipal Corporation Election Result Full List : राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत बहुसंख्य जागांवर भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून मुंबई काबीज केली आहे. तर छत्रपती संभाजीनगरात भाजपाने मुसंडी मारली आहे. तिथे ठाकरे आणि शिंदे गटाला जबर धक्का बसला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपाच […]

Filed Under: Latest News

देवेंद्र फडणवीसांचा तातडीचा फोन कॉल, मुंबई पालिका जिंकताच घडामोडी वाढल्या, दिला मोठा संदेश!

January 16, 2026 by admin Leave a Comment

BMC Election Result : राज्यात एकूण 29 महापालिकांचा निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाला आहे. बहुसंख्य महापालिकांत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने विजयी पताका फडकवली आहे. येथे उद्धव ठाकरे यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुंबई महापालिकेची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी […]

Filed Under: Latest News

Maharashtra Election Results 2026 : मनसेचा धूर संपला आणि मशालीची ज्योत विझली, शिंदेंच्या बड्या नेत्याची टीका अन् ठाकरे बंधूंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

January 16, 2026 by admin Leave a Comment

शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. मनसेचा धूर संपला असून मशालीची ज्योत विझली असे सरनाईक यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे तीन दिवस प्रचार केला आणि त्यांचे लक्ष मुंबई-ठाण्यापुरतेच मर्यादित असल्याचे सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रात मुंबई-ठाण्याव्यतिरिक्त २७ इतर महापालिका असताना, त्यांनी त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे, शंभूराज […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 184
  • Page 185
  • Page 186
  • Page 187
  • Page 188
  • Interim pages omitted …
  • Page 195
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • samudrik shashtra : तुमच्या केसांच्या रंगावरून तुमचे व्यक्तीमत्व कसे कळते?
  • Hingoli | बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
  • Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
  • Jay Pawar | बारामती पोटनिवडणूक: काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
  • आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in