अन्न व औषध प्रशासाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरू आहे. एफडीएकडून महाराष्ट्रात नामांकित हॉटेलवर कारवाईचा सुरू आहे. आता अन्न व औषध प्रशासनाचा मोर्चा सरकारी आस्थापनाकडे वळला आहे. हायकोर्टाने मंत्रालायाच्या कँटीनची पुन्हा तापसणी करण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाच्या नोटीसनंतर थेट हायकोर्टाच्या कँटीनला टाळ ठोकण्याची वेळ आली आहे. अन्न व औषध […]
Latest News
Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंना भेटण्यासाठी हायप्रोफाईल व्यक्तींची रांग; माजी मुख्यमंत्र्यांनीही मागितली भेटण्याची वेळ
कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांचं आंदोलन उभारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनाच राजीनामा देण्यास भाग पाडल्याने अभिजीत दीपके हे देशाचे हिरो ठरले आहेत. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर दीपके छत्रपती संभाजीनगरात आले. त्यांचं जंगी स्वागत झालं. अभिजीत सध्या छत्रपती संभाजी नगरात आहेत. त्यामुळे अभिजीत यांना भेटण्यासाठी नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक व्हीआयपी लोक त्यांना भेटायला […]
Abhijjeet Dipke : पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले, प्रायव्हेट पार्टवर लाठ्या मारल्या; अभिजीत दीपके संतापले, मोदी सरकारला दिला मोठा इशारा
जंतर-मंतरवरील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक आणि सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांनी कॉक्रोच जनता पार्टींच्या आंदोलकांवर गंभीर आरोप केला. दिल्लीत आंदोलनावेळी पोलिसांवर दगडफेकीचा आरोप केला. त्यानंतर आज शुक्रवारी पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी पुढे येऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकावर दगडफेकीचा आरोप केला. पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोप अभिजीत दीपके यांनी फेटाळून लावले. तर जंतरमंतरवर दगडफेक करणारे भाजपचे […]
जमिनीवर पडलेले संजीव कपूर, सीपीआर दिलं पण…, शेवटच्या क्षणी अशी होती अभिनेत्याची अवस्था, सचिन पिळगांवकरांचा मोठा खुलासा
झगमगत्या विश्वात अशा काही घटना घडतात, ज्या खरंच वेदनादायी असतात. ज्या सेलिब्रिटींनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तेच सेलिब्रिटी चाहत्यांना रडवून गेले. अभिनेते संजीव कुमार यांनी देखील फार कमी वयात अखेरचा श्वास घेतला. पण मृत्यूपूर्वी संजीव यांच्या घरातील वातावरण कसं होतं याबद्दल अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी मोठा खुलासा केला आहे. पिळगांवकर यांनी सांगितल्यानुसार, संजीव कुमार यांनी सचिन […]
‘हा तर क्रूर विनोद’ नवीन शिक्षणमंत्र्यांची बड्या भाजप नेत्याच्या मुलीनेच उडवली खिल्ली, CJP समर्थनार्थ थेट मैदानात
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) जंतर मंतरवरील आंदोलनाने देश ढवळून काढला. भाजप आणि समविचारी पक्षांनी आंदोलनावर चिखलफेक केली. आंदोलन राष्ट्रविरोधी असल्याचा सूर आळवला. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला. पण काही भाजप नेत्यांच्या मुलांनी CJP आंदोलनाला पाठिंबा देण्याचा सपाटा लावला आहे. भाजप नेत्यांच्या कुटुंबियांनी जंतर मंतरवरील आंदोलनाला उघड पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये अजून एक नाव जोडल्या […]
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारचं मोठं पाऊल; विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली आहे. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून, मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, […]