झगमगत्या विश्वातून अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत असतात. आता देखील असंच एक प्रकरण समोर येत आहे. एका 28 वर्षीय मॉडेलने वकिलाला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याच्याकडून खंडणी मागण्यास सुरुवात केली. मॉडेलकडून होणारा त्रास टोकाला गेल्यानंतर वकिलाने पोलिसांत धाव घेतली. आता याप्रकरणी पोलिसांनी मॉडेलला अटक केली आहे. धक्कादायक सत्य म्हणजे, मध्ये मॉडेलसोबत तिचे आई – बहीण […]
Latest News
चीनने उडवली जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती धुपाटणे, भारतानेही थेट…
अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच चीनवर 1 नोव्हेंबर 2025 पासून 100 टक्के टॅरिफ लावला जाईल, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर चीन आणि अमेरिकेत महत्वाचे करार झाले आणि चीनवरील अतिरिक्त टॅरिफ टळला. मात्र, भारतावर 50 टक्के टॅरिफ कायम आहे. भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावताना अमेरिकेने कारण दिले होते की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आम्ही त्यांच्यावर टॅरिफ लावत […]
प्रसिद्ध अभिनेत्याने 30 व्या वर्षी संपवलं जीवन, लेकाला अशा अवस्थेत आईने पाहिलं आणि…
सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्याने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… लेका मृत अवस्थेत पाहिल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी अभिनेत्याच्या वडिलांचा अपघात […]
बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी, 2026 साली अनेक संकटं येणार; जाणून घ्या!
बाबा वेंगा आज हयात नसले तरीही त्यांनी पुढच्या कित्येक वर्षांची भविष्यवाणी अगोदरच करून ठेवलेली आहे. त्यांनी केलेल्या बऱ्याच भविष्यवाण्या खऱ्याखुऱ्या ठरल्या आहेत. म्हणूनच त्यांची एखादी भविष्यवाणी समोर आली की? जगभरात त्याची चर्चा होते. 2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आता 2026 हे वर्ष सुरू होणार आहे. या सालात नेमकं काय काय […]
IND vs SA : कॅप्टन सूर्यकुमार शुबमन गिल याला तिसऱ्या सामन्यातून बाहेर करणार?
कटकमधील बाराबती स्टेडियम आणि चंडीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमनंतर आता टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्याचा थरार हा धर्मशालेत रंगणार आहे. जगातील सर्वोत्तम पैकी एक अशा असलेल्या या स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. सध्या ही मालिका 2 सामन्यानंतर 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा सामना फार अटीतटीचा असणार आहे. या सामन्यात […]
डोअरमॅट ‘या’ चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळा!
आपल्या प्रत्येकाच्या घराच्या दरवाजात एक डोअरमॅट असते. डोअरमॅट मध्येही अनेक प्रकार असतात. त्यात वेलकम लिहिलेली डोअरमॅट बऱ्याच घरांच्या दरवाज्यात आपल्याला पाहायला मिळते. वेलकम म्हणजे स्वागत असं लिहिलेली ही डोअरमॅट घरी येणाऱ्या पाहुण्यांचं दरवाज्यात स्वागत करते. अशी डोअरमॅट पाहिल्यावर आपल्याकडे आलेल्या पाहूण्यांनाही बरं वाटतं. तथापि, वास्तुशास्त्रात डोअरमॅट्स उर्जेच्या प्रवाहाशी जोडलेले आहेत. त्यांचा रंग आणि आकार नकारात्मक […]