सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या एका विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याला उत्तर देताना बाबर यांनी थेट भाजपला आव्हान दिल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, शिंदे गट आणि भाजप एकमेकांविरोधात लढत असल्याने हा वाद उफाळून आला आहे. आमदार बाबर यांनी म्हटले होते […]
Latest News
Epstein Files : एपस्टिन फाईलने जग हादरलं, या देशात भूकंप, पंतप्रधानाचा जाणार पहिला बळी
अमेरिकन लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी संबंधित फाईल्समुळे सध्या जगभरात गदारोळ माजला आहे, अनेक भूकंप होत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे. याचे पडसाद आता ब्रिटनमध्येही उमडायला लागले असून ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांना त्यांच्याच पक्षात वाढत्या दबावाचा सामना करावा लागत आहे. पीटर मँडेलसन आणि कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईन यांच्यातील संबंधांची माहिती होती, […]
मोठी बातमी! 1800 कोटींचा जमीन घोटाळाप्रकरणी पार्थ पवारला क्लीनचीट, अहवालात काय?
पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित महार वतन जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विकास खारगे समितीने क्लीन चीट दिली आहे. या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांवर पार्थ पवार यांचे नाव किंवा स्वाक्षरी नसल्याचे समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकरणात अमेडिया कंपनीचे संचालक आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर […]
5 की 6… अजित पवारांसोबत विमानात किती लोकं होती? अखेर मोठं सत्य समोर; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आकडा
अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर उरतण्याच्या काही मिनिटे आधी अजित दादांचे विमान कोसळून मोठा स्पोट झाला. या अपघातात विमानातील 5 जणांचा मृत्यू झाला. मात्र अनेकांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. अनेकांनी या विमानात 6 जण प्रवास करत होते, मग 5 लोकांचेच मृतदेह का सापडले असा प्रश्न उपस्थित केला […]
शरद पवारांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट, अर्धातास पवार कुटुंबामध्ये चर्चा, नेमकं काय ठरलं?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच भेट आहे, तसेच सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोरदार चर्चा देखी सुरू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान या […]
राज ठाकरेंच्या पुढाकाराने मराठी तरुणीचा शोरमा स्टॉल सुरू, कुक मात्र हिंदी भाषिक… आता नव्या वादाला फुटले तोंड!
डोंबिवलीमधील एकता सावंत या मराठी तरुणीचा शोरमाचा व्यवसाय पालिकेने बंद पाडला होता. ज्या ठिकाणी तरुणी व्यवसाय करत होती तिथे आजूबाजूच्या परिसरात परप्रांतीय देखील व्यवसाय करतात, मात्र पालिकेने फक्त ह्या तरुणीचा व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले होते. परप्रांतीय येऊन जर इकडे येऊन व्यवसाय करतात तर आम्हाला का रोखलं जात? असा सवाल करत एकता सावंत हिने सोशल […]