शतभिषा नक्षत्र हे राहूने शासित नक्षत्र आहे, जे रहस्य, संशोधन, उपचार, विज्ञान आणि अचानक होणाऱ्या बदलांशी संबंधित आहे. तर बुध हा बुद्धी, तर्क, संवाद, गणना आणि व्यापाराचा कारक ग्रह आहे. जेव्हा बुध शतभिषा नक्षत्रात गोचर करतो, तेव्हा व्यक्तीची विचारसरणी अधिक वैज्ञानिक, विश्लेषणात्मक आणि मौलिक होते. अनेकदा हा गोचर संशोधन, तंत्रज्ञान, वैद्यकीय, ज्योतिष आणि गूढ विषयांमध्ये […]
Latest News
शरीरात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता जाणवल्यास ‘या’ शाकाहारी पदार्थांचे करा सेवन
बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक बदल होत असतात आणि याचा परिणाम शरीरावर होत असतो. ज्यामुळे अनेक पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. पण बहुतेक लोकं मात्र याकडे दुर्लक्ष करतात. बहुतेकांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असला तरी, ते व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ओळखण्याची तसदी घेत नाहीत. हे जीवनसत्व आपल्या मज्जासंस्थेला, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि संरक्षणासाठी आणि […]
T20I WC : चाललंय काय हे? हर्षितनंतर आणखी एक बॉलर स्पर्धेतून आऊट, दुखापतीमुळे 24 तासांत तिघांचा गेम
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला सुरुवात झालीय. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सवर मात करत विजयी सुरुवात केलीय. मात्र क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध यूएसए या सामन्याची प्रतिक्षा आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजेपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 6 वाजता रंगारंग कार्यक्रमाचा थरार असणार आहे. मात्र त्याआधी एक वाईट बातमी समोर आली […]
UPI च्या व्यवहारात फसवणूक झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल? जाणून घ्या
लोकप्रिय युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सह व्यवहारांचा कल सतत वाढत आहे. सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले होते की, चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये डिसेंबरपर्यंत यूपीआयमधून 230 लाख कोटी रुपयांपर्यंतचे विक्रमी व्यवहार झाले आहेत. परंतु UPI पेमेंटमध्ये फसवणूकीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) UPI फसवणूकीला बळी पडणाऱ्या सामान्य लोकांना नुकसान […]
Vaibhav Suryavanshi : वर्ल्ड कप फायनलचा हिरो वैभव सूर्यवंशीबद्दल एक निराश करणारी बातमी, आता तो पुन्हा कधीच…
वैभव सूर्यवंशीची मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी निवड झाली. मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराचा मानकरीही वैभव सूर्यवंशीच राहिला. दोन्ही अवॉर्ड एकत्र जिंकणारा तो पहिला खेळाडू बनला. पण आश्चर्याची बाब ही आहे की, वैभव आता पुन्हा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाही. वैभव सूर्यवंशीचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. 2026 वर्ल्ड कप म्हणजे आता […]
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
भाजपने रितू तावडे यांना मुंबई महापौरपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला, विशेषतः मराठी आणि कोकणातील महिलेला हे मोठे पद मिळाल्याबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. मुंबई एक कॉस्मोपॉलिटिन शहर असल्याने, महापौर म्हणून सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी असल्याचे तावडे यांनी नमूद केले. महापौर पद स्वीकारल्यानंतर, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र […]