• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी, इराणचा अमेरिकेला मोठा दणका, ट्रम्प बॅकफूटवर, थेट…

March 21, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धातून माघार घेण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु त्याचवेळी आता इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. आम्ही युद्धातून माघार घेणार नसल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जपानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, आम्हाला कोणत्याही स्थितीमध्ये आता सिजफायर करायचं नाहीये. आम्हाला आमच्या […]

Filed Under: india

‘युद्ध थांबवतो पण…’ इराणच्या राष्ट्रपतींनी PM मोदींसोबत बोलताना ठेवली मोठी अट, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

March 21, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी मोदींनी त्यांना ईद आणि नवरोझच्या शुभेच्छा दिल्या. तसेच इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला. यावेळी मसूद पेझेशकियान यांनी युद्ध थांबवण्याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी एक […]

Filed Under: india

WITT Summit 2026: ‘भारत आणि जग’ थीम असलेल्या समिटच्या दुसऱ्या दिवशी राजकारण, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी

March 21, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली : भारताला केंद्रस्थानी ठेवणारा प्रमुख विचारमंच व्हाट इंजिया थिंक टुडे समिट 2026 (WITT Summit 2026) ची चौथी आवृत्ती आपल्या भेटीसाठी येणार आहे. 23-24 मार्च 2026 रोजी राजधानी दिल्लीत आयोजित या समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण. पंतप्रधान तिसऱ्यांदा या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. टीव्ही 9 नेटवर्कद्वारे आयोजित या […]

Filed Under: india

नवी Hyundai Exter भारतात लाँच, 45 हून अधिक सेफ्टी फीचर्स, जाणून घ्या

March 21, 2026 by admin Leave a Comment

Hyundai Motor India ने आपल्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही कार Exter चे नवीन 2026 फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केले आहे. 2023 मध्ये पहिल्या लाँचनंतर या कारचे हे पहिले मोठे अपडेट आहे, जे नवीन डिझाइन, चांगली सुरक्षा आणि अनेक अपग्रेड फीचर्स जोडते. याविषयी सविस्तर पुढे वाचा. Exter चे नवीन मॉडेल पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाले आहे. नवीन Exter […]

Filed Under: india

बाजारात 10 रुपयांना मिळणारी ही एक वस्तू फक्त खिशात ठेवा, आयुष्यात साप कधी जवळ येणार नाही, घरापासूनही राहील दूर

March 21, 2026 by admin Leave a Comment

अनेकांना सापाची भीती वाटते, साप पहाताच अंगावर काटा येतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजही सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमजुती आहेत. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साप कधीच स्वत:हून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करत नाही.  साप फक्त दोनच परिस्थितीमध्ये तुम्हाला दंश करू शकतात. एक म्हणजे जर सापाला वाटलं की तुम्ही त्याची शिकार आहात […]

Filed Under: india

Chanakya Niti : ज्या लोकांना या दोन सवयी असतात, ते आयुष्यभर सुखी होऊच शकत नाहीत

March 21, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं सार सांगतिलं आहे. चाणक्य म्हणतात समाजात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे लोक कायम आनंदी असतात, तर दुसर्‍या प्रकारचे लोक जे कायम दु:खी असतात. जे लोक दु:खी असतात त्यांना […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 95
  • Page 96
  • Page 97
  • Page 98
  • Page 99
  • Interim pages omitted …
  • Page 360
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • गेमिंग स्मार्टफोन खरेदी करताय तर नक्की लक्षात ठेवा ‘या’ 3 महत्त्वाच्या गोष्टी
  • MI vs RCB Live Streaming : रोहित-विराटच्या सामन्याच्या वेळेत बदल? मुंबई-आरसीबी मॅच किती वाजता?
  • मोटोरोलाच्या ‘या’ अप्रतिम फोनमध्ये चार 50MP कॅमेरे आणि 5200mAh बॅटरी, जाणून घ्या किंमत
  • आशाताई द लास्ट एम्परर… भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा घटक आपल्यातून गेला, राज ठाकरे यांची भावूक पोस्ट
  • उन्हाळ्यात ‘या’ 7 पद्धतीने साठवा कांदे-बटाटे, खराब होण्याचा सवालच नाही !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in