दुर्मिळ हिरवी वाळू: अमेरिकेच्या हवाई (Hawaii) बेटावर असलेला पापकॉलेआ हा समुद्रकिनारा त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण 'हिरव्या वाळू'साठी जगभरात प्रसिद्ध आहे. जगात अशा प्रकारचे केवळ चारच समुद्रकिनारे आहेत. ऑलिव्हिन खनिज: या वाळूचा हिरवा रंग 'ऑलिव्हिन' (Olivine) नावाच्या खनिजामुळे आहे. हे खनिज ज्वालामुखीच्या लाव्हारसातून बाहेर पडते आणि काळांतराने त्याचे बारीक कणांत रूपांतर होऊन किनाऱ्यावर साचते. दुर्गम ठिकाण: हा बीच […]
india
युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी, इराणचा अमेरिकेला मोठा दणका, ट्रम्प बॅकफूटवर, थेट…
अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धातून माघार घेण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु त्याचवेळी आता इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. आम्ही युद्धातून माघार घेणार नसल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जपानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, आम्हाला कोणत्याही स्थितीमध्ये आता सिजफायर करायचं नाहीये. आम्हाला आमच्या […]
‘युद्ध थांबवतो पण…’ इराणच्या राष्ट्रपतींनी PM मोदींसोबत बोलताना ठेवली मोठी अट, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्यात शनिवारी दूरध्वनीवरून चर्चा झाली. यावेळी मोदींनी त्यांना ईद आणि नवरोझच्या शुभेच्छा दिल्या. तसेच इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचा त्यांनी निषेध केला. यावेळी मसूद पेझेशकियान यांनी युद्ध थांबवण्याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी एक […]
WITT Summit 2026: ‘भारत आणि जग’ थीम असलेल्या समिटच्या दुसऱ्या दिवशी राजकारण, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी
नवी दिल्ली : भारताला केंद्रस्थानी ठेवणारा प्रमुख विचारमंच व्हाट इंजिया थिंक टुडे समिट 2026 (WITT Summit 2026) ची चौथी आवृत्ती आपल्या भेटीसाठी येणार आहे. 23-24 मार्च 2026 रोजी राजधानी दिल्लीत आयोजित या समिटचे मुख्य आकर्षण म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य भाषण. पंतप्रधान तिसऱ्यांदा या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. टीव्ही 9 नेटवर्कद्वारे आयोजित या […]
नवी Hyundai Exter भारतात लाँच, 45 हून अधिक सेफ्टी फीचर्स, जाणून घ्या
Hyundai Motor India ने आपल्या लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही कार Exter चे नवीन 2026 फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केले आहे. 2023 मध्ये पहिल्या लाँचनंतर या कारचे हे पहिले मोठे अपडेट आहे, जे नवीन डिझाइन, चांगली सुरक्षा आणि अनेक अपग्रेड फीचर्स जोडते. याविषयी सविस्तर पुढे वाचा. Exter चे नवीन मॉडेल पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाले आहे. नवीन Exter […]
बाजारात 10 रुपयांना मिळणारी ही एक वस्तू फक्त खिशात ठेवा, आयुष्यात साप कधी जवळ येणार नाही, घरापासूनही राहील दूर
अनेकांना सापाची भीती वाटते, साप पहाताच अंगावर काटा येतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आजही सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमजुती आहेत. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साप कधीच स्वत:हून एखाद्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. साप फक्त दोनच परिस्थितीमध्ये तुम्हाला दंश करू शकतात. एक म्हणजे जर सापाला वाटलं की तुम्ही त्याची शिकार आहात […]