• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Shivsena Party and Symbol Hearing : पक्षात मतभेद झाले तर अधिकार नेतृत्वाकडे नाहीत? हे कसं शक्य? कपिल सिब्बल यांचा सवाल

August 18, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून आज पुन्हा कबिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गेल्या आठवड्यात त्यांनी जोरदार युक्तीवाद केला होता. दरम्यान, आज मंगळवारी दुपारी सुरू झालेल्या सुनावणी दरम्यानही सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू सादर करत विविध मुद्दे मांडले. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडत […]

Filed Under: india

Gold Silver Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, चांदीचे दर सुळक्कन खाली, सोन्याचं काय झालं ?

August 18, 2026 by admin Leave a Comment

सणासुदीचे दिवस असून सोनं-चांदीच्या दागिन्यांसाठी, खरेदीसाठी ग्राहक उत्सुक असतात. मात्र सध्याचे वर-खाली होणारे भाव पाहता, सोनं-चांदी खरेदी करताना 100 वेळा तरी विचार करावा लागतो नाहीतर बजेट कोलमडण्याची भीती असते. जळगावच्या सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. मौल्यवान धातूंच्या दरांकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून, आजच्या बाजारभावात चांदीच्या दरात लक्षणीय […]

Filed Under: india

गोगावले यांना पक्ष प्रतोद कसे केले ?, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद

August 18, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे या शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवड्यापासून सुनावणी सुरु आहे. आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला आहेत. भरत गोगावले यांना पक्ष प्रतोद कसे केले गेले असा जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विधी मंडळ […]

Filed Under: india

ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं…कपिल सिब्बल यांचा कोर्टात ‘सुप्रीम’ युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?

August 18, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटीसंदर्भात सुनावणी सुरु असाताना ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांच्या मते, ही फूट केवळ विधिमंडळ पक्षात आहे, मूळ राजकीय पक्षात नाही. 2018 च्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांना सर्व पदे दिली होती. सादिक अली प्रकरणापेक्षा सध्याची परिस्थिती वेगळी असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना फुटी प्रकरणावर […]

Filed Under: india

सगळेच अधिकार ठाकरेंना, ठाकरेंनीच शिंदेंना…सिब्बल यांनी सांगितली ‘ऑन रेकॉर्ड’ तरतूद; कोणाचं पारडं जड भरणार?

August 18, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणाचा याच्यावर मॅरेथॉन सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यापासून या प्रकरणात सलग सुनावणी होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणात साल २०१८ ची घटना गृहीत धरली आहे. मात्र, या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनी पक्ष प्रमुख […]

Filed Under: india

ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!

August 18, 2026 by admin Leave a Comment

सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सिब्बल यांच्या मते, अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला, कारण आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने पक्षचिन्हासंदर्भात निर्णय देणे चुकीचे होते. निवडणूक आयोगाने अपात्रता प्रकरणाच्या निकालाची वाट पाहायला हवी होती, असे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 92
  • Page 93
  • Page 94
  • Page 95
  • Page 96
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in