मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. मार्च महिन्यातही पाऊस पडताना दिसत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात गारपिटही झाली. 20 मार्च 2026 पर्यंत हवामान […]
india
Iran Israel : अखेर भारत मैदानात उतरला, मोदींचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन; आता भारताला मोठं गिफ्ट?
Narendra Modi On Iran Israel War : सध्या आखाती देश युद्धामुळे होरपळले आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले हल्ले केले जात आहेत. तर या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत यासारख्या देशांना लक्ष्य करत आहे. इराणने या देशांच्या तेल प्रकल्पांवरच हल्ले केल्यामुळे जगापुढे उर्जासंकटाचं भीषण संकट आणखी गडत झालं. भारतालाही […]
युद्ध सुरू असतानाच अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, अचानक भयंकर संकट; एकाच रात्रीत…
इराण आणि इस्रायलच्या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतलेली आहे. आतापर्यंत अमेरिकेने इराणच्या अनेक महत्त्वाच्या स्थळांवर हल्ले केलेले आहेत. तर दुसरीकडे इराणनेही आखाती देशांत असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. या युद्धात आतापर्यंत अमेरिकेचे लाखो डॉलर्स खर्च झाले आहेत. परंतु जोपर्यंत आम्ही इराणमध्ये तेथील लोकांना हवे असलेल्या सरकारची स्थापना करणार नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, […]
Us, Israel, Iran war : ज्याची भीती होती तेच झालं.., शेवटी ट्रम्प यांनी डाव साधलाच…, युद्धात अमेरिकेचा सर्वात मोठा विजय
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 22 वा दिवस आहे. दरम्यान या युद्धात अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. इराणने अणू बॉम्ब तयार करू नये, इराणने आपला अणू ऊर्जा निर्मिती कार्यक्रम बंद करावा यासाठी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत. दरम्यान […]
आता इराणचं काही खरं नाही, 25 शक्तिशाली देशांनी घेरलं, जागतिक पातळीवर घडामोडींना वेग
इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक देशांचा तेल पुरवठा थंडीत झाला आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे. अशातच आता जगातील 25 हून अधिक शक्तिशाली देशांनी इराणविरुद्ध भूमिका घेतली आहे. खाडी क्षेत्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युएई, अमेरिका, युके आणि फ्रान्स यांच्यासह अनेक देशांनी एक संयुक्त निवेदन जारी […]
महत्त्वाची बातमी! आता अतिरिक्त LPG सिलिंडर मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा
आखाती प्रदेशात सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अशातच आता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने राज्यांच्या व्यावसायिक गॅस कोट्यात 20 टक्क्यांनी अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 23 मार्च 2026 पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे एकूण वाटप […]