उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी शिष्यवृत्तीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. “42 हजार रुपये मिळतात म्हणून एकाच कुटुंबातील पाच-पाच जण पीएचडी करतात,” असे विधान अजित पवारांनी केले आहे. यासोबतच, बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) आणि सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था) या संस्थांमार्फत पीएचडी करणाऱ्या […]
india
DSP कल्पना यांचा खरंच 2 कोटींचा लव्ह ट्रॅप? व्यावसायिकाने काय गेम केला? पहिल्याच खुलाशाने उडवून दिली खळबळ!
छत्तीसगडच्या दंतेवाड्यात तैनात डीएसपी कल्पना वर्मा आणि व्यावसायिक दीपक टंडन यांच्यातील प्रेम संबंधांना आता कायदेशीर युद्धाचे स्वरूप आले आहे. जिथे आधी व्यावसायिक दीपक टंडन यांनी डीएसपी कल्पना वर्मा यांच्यावर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून २ कोटी रुपये आणि मौल्यवान वस्तू घेतल्याचा आरोप केला होता, तिथे आता डीएसपीने पलटवार करत व्यावसायिकावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. दरम्यान, एका […]
Bharat Ratna for Sharad Pawar: NCP खासदाराची शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते अन् पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. ही मागणी केवळ कार्यकर्ते म्हणून नव्हे, तर राज्यातील शेतकरी आणि बेरोजगारांची असल्याचे लंके यांनी म्हटले आहे. या मागणीवरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेहमीप्रमाणे पवारांवर टीका केली. तर सदावर्ते यांनी या […]
American Tariff : अमेरिकेतून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज, टॅरिफबाबत मोठी बातमी
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, काही महिन्यांपूर्वीच या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती, अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी ट्रेड डील होणार आहे, या ट्रेड डीलची बोलणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत, मात्र अमेरिकेनं लावलेला […]
Raj Thackeray : मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, NCRB ची आकडेवारी देत राज ठाकरेंचा सावल
मुंबई आणि महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींच्या आकडेवारीने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2021 ते 2024 या काळात मुंबईत बेपत्ता मुला-मुलींचे प्रमाण जवळपास 30 टक्क्यांनी वाढले आहे. या वाढीव संख्येत मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. या गंभीर स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून […]
प्रियकराकडून विवाहित महिलेला हवे होते मूल, त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या पत्नीने घेतला धक्कादायक निर्णय….
महिला अंगणवाडी कार्यकर्त्याकडे तो तरुण दूध घ्यायाला जायचा. त्यानंतर त्या विवाहित अंगणवाडी कार्यकर्तीशी त्याचे संबंध जुळले. या लग्न झालेल्या महिलेला नवऱ्यापासून मूल नसल्याने तिला तिच्या या प्रियकराकडून मुल हवे होते. परंतू त्यामुळे तिचा प्रियकर तणावाखाली आला. त्याने त्याच्या पत्नीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर दोघांनी खतरनाक योजना आखली. उत्तर प्रदेशातील वाराणसी एक हैराण करणारा प्रकार घडला […]