• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर… ठाण्यात शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

August 23, 2026 by admin Leave a Comment

सुनील जाधव : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना घेतलेल्या भूमिकेवरून पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय असलेले दुर्गेश बागुल यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या […]

Filed Under: india

Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती

August 23, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर जेन-झी अर्थात युवा पिढीतील तरुणांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला १०,००० हून अधिक तरुणांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती, ज्यामुळे एक भव्य सोहळा पाहायला मिळाला. या वेळी ४,००० ढोल ताशा वादकांनी एकाच वेळी वादन करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा, बुद्धिबळपटू दिव्या देशमुख आणि धावपटू […]

Filed Under: india

दरमहा भरता, तरी नाही येत सांगता? EMI चा फुलफॉर्म काय? अर्थ समजून घेतला तर CIBIL खराब नाही होणार

August 23, 2026 by admin Leave a Comment

नवीन घर खरेदी, कार, महागडा स्मार्टफोन वा इतर मोठ्या वस्तूच्या खरेदीसाठी EMI चा पर्याय पहिला असतो. दरमहा आपल्या बँक खात्यातून हप्त्याची रक्कम कपात होते. तरीही अनेकांना ईएमआयचा फुलफॉर्म माहिती नाही. त्याचे गणितही आपण कधी खोलात जाऊन माहिती करून घेत नाही. व्याजाचा टक्का तितका आपण पाहतो. EMI चा फुल फॉर्म Equated Monthly Installment असा आहे. म्हणजे […]

Filed Under: india

मोठी बातमी! तुकराम मुंढे अडचणीत? समस्त व्यापारी एकवटले; आता भेट थेट कोर्टात; वाद काय?

August 23, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आहेत. महाराष्ट्रात सुट्टे खाद्यतेल विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची महत्त्वाची बैठक रविवारी नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यातील विविध भागांतून खाद्यतेल […]

Filed Under: india

33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार

August 23, 2026 by admin Leave a Comment

दूरदर्शनच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘देख भाई देख’ या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 1993 मध्ये सुरू झालेली ही मालिका 1994 पर्यंत प्रसारित झाली आणि दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांच्या गमती-जमतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला IMDb वर 8.6 असे रेटिंग मिळाले आहे. ‘देख भाई देख’चे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते. त्यांनी अभिनेत्री जया बच्चन […]

Filed Under: india

Khavdya Dongar Case: कुणालच्या आजोबांचा धक्कादायक खुलासा, 15-20 दिवसांपूर्वी घडलं होतं असं काही की…

August 23, 2026 by admin Leave a Comment

Kunal Chandgude Case: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या घटनेत चांदगुडे कुटुंबातील तीन लोकांचा जागीच अंत झाला. कुणाल (वय १९ वर्षे), त्याचे वडील मुरलीधर (वय ४८ वर्षे) आणि आई संगीता (वय ४२ वर्षे) यांचा एकाचवेळी दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला असं समजलं होतं की कुणालला आयफोन हवा आहे आणि या मागणीमुळे त्याने हे पाऊल उचलले […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 5
  • Page 6
  • Page 7
  • Page 8
  • Page 9
  • Interim pages omitted …
  • Page 803
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, ‘मातोश्री’ बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
  • मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त… पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
  • ते गाणं पाहिलं अन् शाहरुखने घराच्या खिडक्या उघडणे केले बंद, 58 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये
  • Kangana Ranaut: समन्स आलं अन् होणारे सासू-सासरेच पळाले..; लग्नाबाबत कंगनाने सांगितला धक्कादायक किस्सा
  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in