नुकतीच एक बातमी समोर आली. ही बातमी अशी होती की, इराण युद्धात अमेरिकेच्या 42 फायटर जेट्सच नुकसान झालं. स्वत:ला महाबलाढ्य समजणार्या अमेरिकेसाठी हा मोठा झटका आहे. अमेरिकेच्या लष्करी क्षमतेसमोर अत्यंत कमकुवत भासणाऱ्या इराणने अशी कामगिरी करणं ही खूप मोठी बाब आहे. सर्वत्र सुपरपावर बनून फिरणाऱ्या अमेरिकेची प्रतिष्ठा यामुळे धुळीस मिळाली. आजच्या घडीला अमेरिकन एअर फोर्सच्या […]
india
विवाह सोहळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजीने गालबोट,पाच फोटोग्राफर जखमी
विवाह सोहळ्यात बडेजाव करताना साध्या सुरक्षेच्या नियमांची देखील पायपल्ली केली जात आहे. बीड शहरात काही दिवसांपूर्वी एका मोठा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतीषबाजी केली. मात्र, फटाक्यांचा एक दारुगोळा फोटोग्राफर्सच्या अंगाजवळ येऊन फुटला. बीड शहरातील या विवाह सोहळ्यातील आतीषबाजीतील काही फटाके स्टेजजवळ आपले काम करत उभे असलेल्या फोटोग्राफर्सच्या अगदी जवळ येऊन […]
मोठी बातमी! ट्रम्प यांचा मोठा विजय, इराणची शेवटी माघार, स्ट्रेट ऑफ होर्मूज बाबत मोठी घोषणा
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधीच इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आलं होतं, तर दुसरीकडे त्यानंतर अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी लावली. दरम्यान दोन्ही देशांकडून सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे जगातील जे देश […]
42 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री बनणार आई.. पारंपारिक पद्धतीने झालं डोहाळेजेवण ! गोड फोटो समोर
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना लवकरच आई होणार आहे. करिश्मा आणि तिचा पती वरुण बंगेरा यांनी एप्रिल महिन्यात ही आनंदाची बातमी शेअर केली होती आणि नुकतेच या जोडप्याच्या घरी डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. करिश्माच्या डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (All Photos : Instagram / Social Media) करिश्मा तन्नाचा डोहाळेजेवण […]
Petrol-Diesel: जनतेला मोठा दिलासा? पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? मोदी सरकार इंधनावर GST लावणार?
GST Of Petrol Diesel: सरकारी तेल कंपन्यांनी 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर जवळपास 5 रुपयांनी वधारले आहे. तर अजून दरवाढ होण्याची भीती आहे. विविध करांमुळे इंधन महागले आहे. त्यावर तोडगा म्हणून सर्व कर रद्द करा. पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या परीघात घ्या अशी मागणी करण्यात […]
माझ्या हत्येचा कट रचला… दुसरा CCTV समोर; उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची मोठी अपडेट काय?
उल्हासनगरच्या कैलासनगर गोळीबार प्रकरणाने आता नवे वळण घेतलं आहे. गोळीबारानंतर हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारा दुसरा CCTV समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांनीभाजप नगरसेवक प्रधान पाटील आणि त्यांच्या 9 ते 10 साथीदारांवर गंभीर आरोप केले आहेत. तर, नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप […]