मध्यपूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमकी देण्यात येत आहे. जर इराणने लवकरात लवकर अणुकरार केला नाही तर आम्ही पुन्हा इराणवर हल्ला करू, आमचं सैन्य तयार आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला युद्धबंदीसंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला […]
india
मेहुणीवर होती नजर,जावयाला मारले आणि घराजवळ पुरले, पत्नी-सासूसह चौघांना अटक
बिहारच्या जमुई येथील नात्यालाच काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. मोहनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काला गावात सासुरवाडीत राहणारे ३५ वर्षीय जावई जितेंद्र पंडित याची घरगुती भांडणातून सासू आणि मेहुण्याने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.मारहाणीत जावयाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाला घराच्या पाठी तीन फूट खोल खड्ड्यात दफन केले. एवढेच नव्हे तर मृतदेहाचे विघटन लवकर होण्यासाठी खड्ड्यात सुमारे […]
हल्ल्याची तयारी करा, पुतिन यांचा संयम सुटला; अमेरिका, इराण युद्धादरम्यान सर्वात मोठी बातमी, जग हादरलं
अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील संघर्ष सुरूच आहे. नुकताच इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये इराणने काही अटी ठेवल्या आहेत, या अटी जर अमेरिकेनं मान्य केल्या तर आम्ही युद्ध थांबवू असं इराणने म्हटलं आहे, ज्यामध्ये अमेरिकेनं आम्हाला युद्धाची नुकसानभरपाई द्यावी, स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी हटवावी […]
पेट्रोल देता का पेट्रोल… राज्यात कुठे कुठे पेट्रोल पंप बंद? टीव्ही9 मराठीची रिॲलिटी चेक
राज्यात इंधनाचा मोठा तुटवडा झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासूनच लोक रांगेत उभे आहेत. पेट्रोल पंपावरच मुक्काम करत आहेत. दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा पेट्रोल पंपावर लागल्या आहेत. शेतकऱ्यांनाही डिझेल मिळणं मुश्कील झालं आहे. तर काही ठिकाणी लोक ड्रम, कॅनमधून पेट्रोल घेऊन जाताना दिसत आहे. पेट्रोल […]
BJP West Bengal : ममता बॅनर्जींचा आदेश पलटला, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बकरी ईद संदर्भात मोठा निर्णय
पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल झाला आहे. भाजपचं सरकार आलं आहे. सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून एकापाठोपाठ धडाधड निर्णय घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सरकारी अनुदान घेणार्या मदरशांमध्ये वंद मातरम बंधनकारक केल्यानंतर आता बकरी ईदबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. बकरी ईदच्या सुट्टयांसंदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय चर्चेत आहे. आधी दोन दिवसांची सुट्टी होती. पण ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील […]
ड्रॅगनच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार भारत,चीनच्या अंगणात तिन्ही बाजूंनी ब्रह्मोसचे वादळ, आणखी एक करार…
Brahmos Missile Deal: भारताचे सुपरसॉनिक मिसाईल ब्रह्मोस आता चीनसाठी डोकेदुखी ठरू शकणार आहे. Nikkei Asia च्या वृत्तानुसार फिलीपाईन्स आणि इंडोनेशिया यांच्या नंतर आता चीनचा शेजारील देश व्हिएतनामने देखील भारताकडून ब्रह्मोस मिसाईल खरेदीसाठी रस दाखवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-व्हिएतनाम डील आता सिग्नेचर स्टेजवर आहे. केवळ काही अंतिम गोष्टीवर चर्चा सुरु आहे. जर ही डील झाली […]