लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत मोठं राजकीय विधान केलं आहे. पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पदत्याग निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाची आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता असंतोष हे यासाठी कारणीभूत असतील, असं राहुल गांधी म्हणाले. बदलती परिस्थिती आणि जनतेचा वाढता असंतोष हे […]
india
Maharashtra News LIVE : तेंदूपत्ता वेचणाऱ्या 4 महिलांवर हल्ला करणारी वाघीण अखेर जेरबंद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी त्रुटी निर्माण झाली आहे. व्हाईट हाऊसजवळ झालेल्या अंदाधुंद गोळीबारात २१ वर्षीय हल्लेखोर नासिरे बेस्ट सिक्रेट सर्व्हिसच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ठार झाला आहे; सुदैवाने ट्रम्प सुरक्षित आहेत. तर दुसरीकडे मुंबईत आसनगाव ते खडवली दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या कसारा-कल्याण मार्गावरील लोकल सेवा पहाटे १ ते दीड […]
दिल्लीत महाराष्ट्राचा डंका, तब्बल 5 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर, पाहा यादी
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या संसद रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जळगावच्या लोकसभा […]
Mumbai Local Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल दीड तास उशिराने
ऐन रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा कोलमडली आहे. कसारा-कल्याण मार्गावरील खडवली स्थानकात आज पहाटेच अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या बिघाडामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक तब्बल एक ते दीड तास उशिराने सुरु आहे. यामुळे सकाळच्या सत्रात घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मिळालेल्या […]
Thailand : अमेरिका सोडा, थायलंड सारख्या छोट्या देशाने भारताला दिला झटका, आपली श्रेणी बदलून थेट..
भारतीयांचं परदेश भ्रमंतीचं प्रमाण मोठं आहे. या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक भारतीय परदेशात फिरायला जातात. यात भारतातून थायलंडला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा मोठी आहे. भारतीयांची थायलंडला नेहमीच पसंती राहिली आहे. भारतीय पर्यटकांचा येणारा ओघ लक्षात घेऊन थायलंडने सुद्धा काही सवलती दिल्या होत्या. पण त्याच थायलंडने आता भारतीयांना सर्वात मोठा झटका दिला आहे. थायलंडमध्य भारतीयांना वीजा फ्री […]
फक्त 3 मिनिटांत फुल चार्ज, चिनी शास्त्रज्ञांनी बनवली जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुरक्षित सॉलिड-स्टेट बॅटरी
मोबाईल आणि ईव्ही चार्जिंगच्या संथ गतीला कंटाळलेल्यांसाठी चीनमधून एक मोठी बातमी आहे. चिनी संशोधकांनी आकाराने अत्यंत लहान परंतु दुप्पट ऊर्जा साठवणूक क्षमता असणारी सॉलिड-स्टेट बॅटरी तयार केली आहे. केवळ 3 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारी ही बॅटरी आजवरची सर्वात सुरक्षित आणि वेगाने काम करणारी बॅटरी ठरली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) सर्वात मोठी समस्या वेगवान चार्जिंग आणि […]