• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

CNG Price Hiked : महागाईचा दणका, पेट्रोल आणि डिझेलनंतर सीएनजीमध्येही वाढ, थेट..

May 24, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेत मोठे संकट आहे. ज्याचा जगावर परिणाम होतोय. या युद्धाचे परिणाम भारतात बघायला मिळत आहे. सरकारकडून दहा दिवसातच तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली. जागतिक बाजारात सतत कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत. आज सकाळीच मोठा दणका लोकांना बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. […]

Filed Under: india

आता मामुला सांगा दुसर्‍याला मामा बनवू नये… किरीट सोमय्यांनी डिवचले कुणाला? होणार मोठा राडा?

May 24, 2026 by admin Leave a Comment

Kirit Somaiya on Uddhav Thackeray: मुंबईतील वांद्रे पूर्व भागात रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगरमधील अतिक्रमणावर हतोडा पडला. पाच दिवसांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत 400 हून अधिक अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी आज या भागाची पोलीस बंदोबस्तात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. […]

Filed Under: india

कॉकरोच पार्टीला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली नवीन पार्टी, सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेत

May 24, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त कॉकरोच जनता पार्टीची चर्चा सुरु आहे… पार्टीची स्थापना झाल्यानंतर काही दिवसांतच सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे फॉलोअर्स जवळपास 21.5 मिलियन म्हणजेच 2.15 कोटींवर पोहोचले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने सोशल मीडियावर अनेक मोठ्या राजकीय पक्षांच्या फॉलोअर्सना देखील मागे टाकलं आहे. इंटरनेटवर त्याच्या जाहीरनाम्याबद्दल आणि पोस्ट्सबद्दल […]

Filed Under: india

Prashant Ambi | ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? प्रशांत अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल

May 24, 2026 by admin Leave a Comment

आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकी प्रकरणाला आता कायदेशीर आणि राजकीय वळण मिळालं आहे. या प्रकरणात प्रशांत अंबी यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत थेट उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा, यासाठी प्रशांत अंबी संघर्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने घेतलेल्या […]

Filed Under: india

Petrol Diesel Price Today: सकाळी सकाळीच धडधड वाढवणारी बातमी! आजही पेट्रोल- डिझेलचे भाव वाढले का? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

May 24, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम हा भारतावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. भारतात तेल, पेट्रोल-डिझेल यांच्या किमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. आता, आज 24 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत किती वाढ झाली आहे? हे जाणून घेऊया… रविवार, २४ मे रोजी तेल वितरण कंपन्यांनी (Oil Marketing Companies) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत […]

Filed Under: india

अलिशान बंगले, महागड्या गाड्या, भारतातील सर्वात श्रीमंत दिग्दर्शक आणि निर्माता, करण जौहरची संपत्ती पाहून बसेल धक्का

May 24, 2026 by admin Leave a Comment

Karan Johar Net Worth: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जौहर आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत फिल्ममेकर म्हणून ओळखला जातो. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या वारशाला त्याने केवळ जपले नाही तर त्याचे मोठ्या व्यावसायिक साम्राज्यात रूपांतर केले. आलिशान बंगल्यांपासून लक्झरी गाड्यांपर्यंत आणि कोट्यवधींच्या व्यवसायापर्यंत करण जौहरची लाइफस्टाइल सध्या चर्चेत आहे. करण जौहरचे वडील दिवंगत यश जौहर यांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 783
  • Page 784
  • Page 785
  • Page 786
  • Page 787
  • Interim pages omitted …
  • Page 806
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर
  • साखरेनंतर कांदाही महागला, पण या App वर मिळतोय सर्वात स्वस्त कांदा, 1 किलोची किंमत फक्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in