अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील दोन्ही देशांमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिका आणि इस्त्रायलसोबत युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जहाजांच्या वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यानंतर या ठिकाणी अमेरिकेनं देखील नाकेबंदी केली. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे भारतासह अनेक देशांवर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांमधून होणारा […]
india
आता रद्दीवाल्यामुळं सुटणार पेपरफुटीचं कोडं? नीट प्रकरणात खळबळ उडवणारी माहिती समोर!
नीट पेपरफुटी प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत. नीटचे पेपर फुटल्यामुळे तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयच्या विशेष पथकाकडून केला जात आहे. सीबीआयने आतापर्यंत या पेपरफुटीत अनेकांना अटक केली आहे. यात लातूरमधील दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. आरसीसी क्लासेसचा संचालक मोटेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलेले आहे. दरम्यान आता या […]
मेलेल्या मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी बरी.. ट्विशा शर्माच्या कुटुंबावर संताप, थेट कोर्टातच..
देशभरात गाजत असलेल्या ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात कोर्टात नाराजी व्यक्त करण्यात आली. ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूनंतर गंभीर आरोप केले जात आहेत. ट्विशा शर्मा हिचे कुटुंब गंभीर आरोप करत असतानाच तिच्या चारित्र्याबद्दल धक्कादायक विधाने सासरच्या मंडळींकडून करण्यात येत आहेत. लग्नाला 5 महिने पूर्ण होताच ट्विशा शर्मा हिचा संशयास्पद मृत्यू झाला, ज्यानंतर कुटुंबियांनी गंभीर आरोप केली. सॉलिसिटर […]
राज्याच्या राजकारणात खळबळ, शिंदेंच्या आमदारांची हॉटेलात गुप्त बैठक; मुंबईहून येताच गुलाबराव पाटील…
Jalgaon Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगावमधील एका खासगी हॉटेलात शिवसेना आमदारांची गोपनीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल […]
भारतातील इंधन दरवाढ जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी, कोणत्या देशात किती दर? वाचा
नवी दिल्ली : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातही सातत्याने इंधन दरवाढ होत आहे, मात्र आपल्या देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये झालेली वाढ जागतिक स्तरावर तुलनेने कमी असल्याचे तज्ज्ञांनीही अधोरेखित केले आहे. भारतात झालेली इंधन दरवाढ जगातील सर्वात कमी वाढींमध्ये गणली जात आहे. दोन आठवड्यांत चौथ्यांदा दरवाढ करत सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 2.61 ते 2.71 रुपयांची […]
Vidhan Parishad Election | महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे कुठे तिढा?
राज्यात विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होणार असून महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घटक पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी पडद्यामागे मोठ्या बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू आहे.दरम्यान, महायुतीतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला असून […]