• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

विदर्भात मोठा धोका, तब्बल इतक्या जिल्ह्यांमध्ये संकट, अलर्ट जारी, 24 तासात..

May 26, 2026 by admin Leave a Comment

विदर्भात उष्णतेचा हाहाकार बघायला मिळत आहे. विदर्भात उष्णता काही कमी होताना दिसत नाही. आजही भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला. विदर्भात दिवसासोबतच रात्रीही उष्णता वाढत आहे. वर्धा, अमरावती, चंदपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेसोबतच रेड अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला. काल विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. आज अकोला, […]

Filed Under: india

लोकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी केले, विक्रीत वाढ, भुजबळ म्हणाले घाबरु नका….

May 26, 2026 by admin Leave a Comment

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री भुजबळ […]

Filed Under: india

घरातलं बेसीन म्हणजे या विषारी प्राण्याचं घर, चुकूनही चावल्यास माणसाचं काही खरं नाही!

May 26, 2026 by admin Leave a Comment

घरात सर्वाधिक महत्त्वाचे ठिकाण असते ते म्हणजे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन. या तिन जागा स्वच्छ, नीटनेटक्या असणे गरजेचे असते. कारण या जागा जर स्वच्छ नसतील तर तुम्हाला आजार होण्याची शक्यता असते. अनेक आजार हे टॉयलेट, बाथरुम आणि बेसीन स्वच्छ नसल्यानेच होतात. त्यामुळेच या तिन्ही जागांची वेळोवेळी स्वच्छता होणे खूप गरजेचे असते. परंतु अनेकवेळा स्वच्छता करूनही […]

Filed Under: india

मुंबईच्या राणी बागेत गुजरातच्या सिंहांची गर्जना होणार, काय आहे नेमकी योजना ?

May 25, 2026 by admin Leave a Comment

मुंबईच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्राणीसंग्रहालयात लवकरच आशियाई सिंहांची गर्जना ऐकू येण्याची शक्यता निर्माण झाला आहे. गुजरात येथील सक्करबाग झूलॉजिकल पार्क आणि मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान यांच्यात प्राण्यांच्या अदलाबदलीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. या प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या प्राणीसंग्रहालय प्रशासनाने अधिकृत संमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच राणीच्या बागेत पर्यटकांना सिंह पाहाता येणार […]

Filed Under: india

IPL Playoffs : प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, शुबमन-विराट कितव्या स्थानी?

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मिस्टर आयपीएल सुरेश रैना याच्या नावावर आहे. रैनाने 37.57 च्या सरासरीने 714 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Getty Images) रैनानंतर चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानी आहे. महेंद्रसिंह धोनी याने 34.86 च्या सरासरीने 523 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI) गुजरात टायटन्सचा […]

Filed Under: india

काळा धागा खरोखर भाग्य बदलतो का? कोणत्या राशींना होतो फायदा?

May 25, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या धाग्याला एक वेगळे स्थान आहे. लहान मुलांच्या हातात किंवा पायात बांधलेला काळा धागा, नव्या वाहनाला बांधलेला काळा दोरा, दुकानाच्या प्रवेशद्वारावर लटकवलेला काळा धागा किंवा अनेक प्रौढ व्यक्तींच्या मनगटावर दिसणारा काळा दोरा – हे दृश्य आपल्या दैनंदिन जीवनात अगदी सामान्य आहे. अनेकांच्या मते काळा धागा वाईट नजरेपासून संरक्षण देतो, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 774
  • Page 775
  • Page 776
  • Page 777
  • Page 778
  • Interim pages omitted …
  • Page 809
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दिपके यांचा लेटरबॉम्ब! काय केल्या मागण्या? टेन्शन वाढलं, आता कुणाचा राजीनामा घेणार?
  • रेल्वे रुळांमध्ये मुद्दाम हे अंतर का ठेवले जाते? कारण वाचून व्हाल थक्क
  • Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका, 4 निर्णय खूप महत्त्वाचे, विद्यार्थ्यांना सर्वात मोठं गिफ्ट!
  • रॉयल एनफील्डचा धमाका! आयकॉनिक Continental GT 650 नवीन फीचर्ससह लाँच; जाणून घ्या किंमत
  • पाय बांधले, डोक्यावर वार.. NEET विद्यार्थिनीच्या हत्येने शहर हादरलं; पोस्टमॉर्टम रिपोर्टने उडवली खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in