संपूर्ण राज्यात सध्या नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा आहे. एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात खरातला अटक करण्यात आली होती. यानंतर इतरही काही महिलांनी खरात विरोधात तक्रार दाखल करण्याचे समोर आले आहे. आता नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदरपणात पूजा विधीच्या नावाखाली नराधम खरातने एका महिलेवर […]
india
हट्ट केला असता तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण…काय म्हणाले योगेश कदम ?
दापोली मतदार संघाला ५० वर्षांनी मंत्री पद मिळालेले आहे. पन्नास वर्षांची उणीव काही पाच वर्षात भरुन काढता येत नाहीत. त्यासाठी ज्याकाही कारगर योजना आहेत.त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. आपण हट्ट केला असता तर आपल्याला कबिनेट मंत्री पद देखील मिळाले असते. मात्र,मला माहिती होते […]
जगाला युद्धात गुंतवून अमेरिकेचा गुपचूप मोठा खेळ, रशियानं खरा चेहरा उघड करताच, भल्या-भल्या देशांची उडाली झोप
इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आता 23 दिवस उलटले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे युद्ध सुरू असतानाच आता रशियाकडून अमेरिकेवर खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. या दाव्यामुळे जगाची झोप उडाली आहे. या युद्धात सुरुवातीपासूनच चीन आणि रशिया इराणच्या बाजूने आहेत. इराणने आयतुल्ला अली […]
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह लपवला..
यवतमाळ येथे शिवानी जाधव ही सात वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. ती हरवल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. अनेक तास होऊन ही मुलगी परत न आल्याने पोलिसांनी सहा पथके तयार केली आणि मुलीचा शोध घेण्यात आला. तरीही मुलगी न सापडल्याने पोलिसांनी गावातील प्रत्येक घराची झडती घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. मयत मुलीच्या शेजारच्या […]
Warren Buffett: 60 वर्षांपूर्वी केली ती चूक, वॉरेन बफे यांना का पश्चाताप?
Warren Buffett Mistake: अनेक गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना आजही त्यांचे आयडियल मानतात. त्यांना महागुरू मानतात. त्यांची गुंतवणूक नीती आणि धोरण कायम चर्चेत राहिले आहे. तरीही वॉरेन बफे यांना गुंतवणुकीतील ही चूक कायम सलत होती. तो एक निर्णय त्यांना चुकीचा वाटला. त्याविषयी त्यांनी मत व्यक्त केलं आहे. आजही अनेक कोट्यधीश आणि लखपती त्यांचा आर्थिक सल्ला ऐकण्यासाठी […]
मोठी बातमी! पाकिस्तान हादरलं, भारताच्या आणखी एका मोठा शत्रूची हत्या, धाड,धाड गोळ्या घातल्या
मोठी बातमी समोर येत आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या एका कमांडरची पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार बिलाल आरिफ सलाफी असं या दहशतवाद्याचं नावं आहे. शनिवारी इदच्या नमाजवरून परतत असताना बिलाल आरिफ सलाफी याच्यावर आधी चाकून हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याच्यावर गोळा झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये त्याचा […]