इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. पाकिस्तान आणि कतारने या युद्धात मध्यस्थी केली. भारत या युद्धापासून दूर होता. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने या युद्धाचे मोठे परिणाम भारतात बघायला मिळाले. महागाई वाढली. अखेर जगाने सुटकेचा निश्वास घेतला असून कच्च्या तेलाचे भाव कमी झाले. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला झाला. इराण आणि अमेरिका यांच्यात […]
india
ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवासी रुळांवर उतरले अन् दुसऱ्या ट्रेनखाली चिरडले..4 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशच्या मुरैना येथे उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागण्याची अफवा पसरुन प्रवासी घाबरुन ट्रॅकवर उतरल्याने शेजारील ट्रॅकवरुन त्याच वेळी आलेल्या दुसऱ्या ट्रेनच्या खाली चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. यात अपघातात चारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मुरैना जिल्ह्यात उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस हेतमपूर स्थानकाच्या जवळ असताा ट्रेनच्या आत आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी त्यामुळे […]
INDW vs PAKW : वुमन्स टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
वुमन्स टीम इंडियाने आयसीसी टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडिया स्पर्धेतील सहाव्या सामन्यात 14 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत 2 गुणांची कमाई केली आहे. टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 17 […]
PM मोदी सातव्यांदा फ्रान्सच्या दौऱ्यावर, हा देश भारतासाठी का आहे खास?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत, या दौऱ्यात काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्री आज जगासाठी एक आदर्श मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, डॉ. मनमोहन सिंग असोत, इंदिरा गांधी असोत किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. सर्व भारतीय पंतप्रधानांनी फ्रान्सला परराष्ट्र धोरणात विशेष महत्त्व दिले आहे. इंदिरा गांधी यांनी […]
मोठी बातमी! त्या अटीवर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे, गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश
पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. आज मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची आंदोलनस्थळी जात भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. यानंतर महाजन यांनी रोहित पवार यांच्यासमोर CM फडणवीस यांना फोन केला. यानंतर रोहित पवार यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. आता रोहित पवार 22 जूनपूर्वी […]
ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, 20 खासदार NCPI मध्ये सामील होणार; NDA ला देणार पाठिंबा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. 20 बंडखोर खासदारांची आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यानंतर खासदार काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. आता या खासदारांनी […]