• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

होय… ठाकरेंचे खासदार संपर्कात, बड्या नेत्याने थेट आकडा सांगितल्याने खळबळ; ऑपरेशन टायगरबाबात मोठी माहिती समोर!

June 15, 2026 by admin Leave a Comment

राज्याचा राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता ऑपरेशन टायगरबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल 7 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे विधान केले आहे. तसेच आगामी काळात […]

Filed Under: india

दिवाळीत सोने खरेदी विसराच, जेपी मॉर्ननचा इशारा, मोठी खळबळ, एका तोळ्याचे भाव थेट..

June 15, 2026 by admin Leave a Comment

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सतत सोने आणि चांदाच्या भावात बदल होत आहेत. उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. यादरम्यानच आता आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था जे पी मॉर्गन यांच्याकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. आता सोने खरेदी करणे विसराच. कारण वित्तसंस्था जे पी मॉर्गनच्या म्हणण्यांनुसार, सोने आणि चांदीच्या भावात मोठी […]

Filed Under: india

Sanchita Ugale: 10 दिवसांपूर्वीच… संचिता उगलेबाबत खास मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

June 15, 2026 by admin Leave a Comment

टीव्ही शो ‘कुमकुम भाग्य’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगलेचे निधन झाले आहे. तिच्या मृत्यूनंतर सर्वजण हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने राहत्या घरातच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दरम्यान, संचिताच्या जवळची मैत्रिण मेघा शर्माने धक्कादायक खुलासा केला आहे. संचितासोबत नेमकं काय घडलं? हे तिने सांगितले आहे. संचिता गेल्या काही […]

Filed Under: india

Train मध्ये TTE तुमचा फोन चेक करू शकतो? रेल्वेचा नियम माहिती आहे का?

June 15, 2026 by admin Leave a Comment

Train Rules: भारतीय रेल्वेत प्रवास करताना तिकीट तपासणीस (TTE) तिकीट तपासतो. ज्या प्रवाशांकडे ई-तिकीट असते, ते नेहमी मोबाईलवर तिकीट पाहतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, टीटीई तुमचा फोन पण तपासू शकतो का? TTE ला फोन हातात घेऊन तो तपासता येतो का? त्याला हा अधिकार आहे का? तो तुमचा फोन, त्यातील फोटो, मॅसेज वा इतर […]

Filed Under: india

ठाकरेंचे खासदार फुटणार का? संजय राऊतांच्या विधानाने मोठी खळबळ; म्हणाले खासदार पत्र घेऊन…

June 15, 2026 by admin Leave a Comment

Sanjay Raut On UBT MP : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा एकदा फूट पडणार आहे, असा दावा केला जातोय. शिंदे यांच्या पक्षाकडून ऑपरेशन टायगर राबवले जात आहे. याच ऑपरेशअंतर्गत ठाकरेंचे काही खासदार फुटणार आहेत, असे म्हटले जात आहे. आता तर ठाकरेंचे काही खासदार थेट वेगळा गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांना तसे पत्र देणार […]

Filed Under: india

मोठी बातमी! पुन्हा इंधन दरवाढीचा फटका? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली सर्वात मोठी अपडेट

June 15, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. इंधन पुरवठा साखळी विस्कळित झाल्यामुळे भारतातही इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. अशातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी असं एक विधान केले आहे, ज्यामुळे आता इंधनाच्या किमती पुन्हा वाढू शकतात का? […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 697
  • Page 698
  • Page 699
  • Page 700
  • Page 701
  • Interim pages omitted …
  • Page 830
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
  • ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्रीने कल्याणमध्ये सुरू केलं हॉटेल; स्वत: बनवते रुचकर जेवण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in