टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ (WITT) या समिटचे नवी दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. टीव्ही9चे सीईओ आणि एमडी बरूण दास यांनी ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (WITT Summit 2026)’ या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या उपस्थितीबद्दल आणि आतापर्यंतच्या 8,932 दिवसांच्या कार्यकाळासह देशातील सर्वाधिक काळ सेवा देणारे नेते म्हणून त्यांच्या […]
india
IPL 2026 : अक्षर पटेल याची बीसीसीआयच्या नियमाविरोधात जाहीर नाराजी, स्पष्टच म्हणाला, व्हीडिओ व्हायरल
आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांनी कंबर कसली आहे. या 19 व्या पर्वाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदाही ऑलराउंडर अक्षर पटेल हाच दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. दिल्लीने गेल्या 18 व्या हंगामात अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर निराशाजनक कामगिरीमुळे दिल्लीचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला होता. त्यामुळे यंदा दिल्लीची गेल्या मोसमातील चूक […]
पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक, युद्धामुळे भारतासमोर अनेक आव्हाने… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत निवेदन
इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे भारतालाही मोठा फटका बसला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेला संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. या युद्धामुळे भारतासमोर मोठी आव्हाने निर्माण झाल्याचं मोदी म्हणाले. एस. जयशंकर आणि हरदीप पुरी यांनी याबाबतची सर्व माहिती दिली आहे. या संकटाला आता तीन आठवडे उलटून […]
एप्रिल-2026 मध्ये कुठे फिरायचा प्लॅन करताय? ‘ही’ यादी जाणून घ्या
एप्रिल महिना म्हणजे कडक उन्हाळा. या काळात शहरांमधील उष्णतेपासून वाचण्यासाठी आणि मुलांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेकजण थंड हवेच्या ठिकाणांचा शोध घेतात. जर तुम्ही एप्रिलमध्ये फिरायचा प्लॅन करत असाल, तर भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे तुम्ही निसर्गाचा आणि थंडाव्याचा आनंद घेऊ शकता. एप्रिल महिन्यात फिरण्यासाठी काही बेस्ट लोकेशन्स खालीलप्रमाणे आहेत. 1. काश्मीर (जम्मू आणि […]
Cricket : टीम मायदेशात 14 सामने खेळणार, वेळापत्रक जाहीर,3 संघांविरुद्ध भिडणार, कुणाचं आव्हान?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचं मायदेशातील सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलिया घरात एकूण 3 संघांविरुद्ध एकूण 14 सामने खेळणार आहे. या 14 सामन्यांमध्ये कसोटी, वनडे आणि टी 20i मॅचेसचा समावेश आहे. (australia will play 14 matches in home against bangladesh england and new zealand know schedule marathi news) Source link
इराणला मिळालं मोठं यश, F-15 लढाऊ विमान पाडलं, अमेरिका-इस्रायलच्या सैन्याला हादरा
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच आता इराणच्या माध्यमांनी दावा केला आहे की एक F-15 लढाऊ विमान होर्मुझ बेटाजवळ पाडण्यात आले आहे. हे जेट शत्रूचे होते आणि दक्षिण भागाच्या वर उड्डाण करत होते अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. इराणच्या च्या एअर डिफेन्स सिस्टमने जमिनीवरून क्षेपणास्त्र डागून त्याला लक्ष्य केले. सरकारी […]