अभिनेत्री ईशा कोपिकरने नीट पेपरफुटीविरोधात सीजेपीच्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांना विरोध केला होता. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ‘अंधभक्त’ असं म्हणत ट्रोल केलं होतं. या ट्रोलिंगवर ईशाने एक व्हिडीओ पोस्ट करून त्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा इन्स्टा स्टोरीमध्ये तिने लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. आपली निष्ठा कोणत्याही […]
india
श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, मी अजितदादांनाही… सूरदास यांचा खळबळजनक दावा
मोठी बातमी समोर येत आहे, श्रीमद् भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाहीत, असा दावा इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केला आहे. अजित पवार यांना देखील मी हा ग्रंथ दिला होता, परंतु त्यांनी हा ग्रंथ वाचला नसेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना होती, असं सूरदास यांनी म्हटलं […]
Amit Thackeray : ‘मुलींचा हात धरल्यावर मारणारच, आमच्या नादाला लागू नका’, अमित ठाकरेंची भाजपच्या विद्यार्थी संघटनेला वॉर्निंग
विलेपार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थी नोंदणी मोहिमेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि ABVP मध्ये राडा झाला. त्यावर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एबीवीपीचं हे पहिल्यांदा नाहीय. मी विद्यार्थीसेनेचा अध्यक्ष झाल्यापासून ते करतायत. विद्यार्थी त्यांना विचारत नाहीत. कॉलेजच्या आत किंवा गेटवर स्टॉल लावू नका, असं त्यांना साठ्ये कॉलेजने सांगितलेलं. ते मुलींना हात धरुन कुठेतरी […]
ChatGPT ला मुलीबद्दल विचारला असा प्रश्न, काही मिनिटांमध्येच पोलीस थेट तरुणाच्या घरी
आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ChatGPT चा वापर सुरू आहे. अनेक लोक असे आहेत, जे की त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते ChatGPT च्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करतात. अगदी ऑफिसमधील कामापासून ते रिलेशनशीप सल्ल्यांपर्यंत लोक आजकाल चॅटजीटीपीची मदत घेतना दिसून येत आहेत, ते चॅटजीपीटीला प्रश्न विचारत असतात. काही जण तर असेही आहेत, जे की खूप विचित्र प्रकारचे […]
Shweta Tiwari: कोल्ड ड्रिंक मागवलं अन् सोबत झुरळ आलं; श्वेता तिवारी संतापली, तुकाराम मुंढेंना टॅग करत म्हणाली..
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून राज्यात धडक कारवायांचं सत्र सुरू आहे. नागरिकसुद्धा आपल्या समस्या व्यक्त करण्यासाठी त्यांना सक्रियपणे टॅग करत आहेत. अशातच टीव्ही इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री श्वेता तिवारी हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कोल्ड ड्रिंकची ऑर्डर केल्यानंतर त्यासोबत तिच्या घरात चक्क झुरळ पोहोचल्याचा […]
Sergio Gor On Kashmir : अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांच्या काश्मीर संदर्भातील वक्तव्यानंतर पाकिस्तानचा नुसता थयथयाट, त्यांनी काय म्हटलं?
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी जम्मू-काश्मीर संदर्भात एक मोठं वक्तव्य केलं. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचं गोर म्हणाले. अमेरिकन राजदूत हे मोठं पद आहे. अशा व्यक्तीने जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असं म्हणणं हे पाकिस्तानसाठी झटका आहे. सर्जियो गोर यांनी हे वक्तव्य केल्यापासून पाकिस्तानने नुसता थयथयाट सुरु केला आहे. पाकिस्तानचा जळफळाट होत आहे. सर्जियो […]