शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी पुन्हा सुनावणी असणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे कपिल सिब्बल आणि देवदत्त काम ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. ते जवळपास अर्धा तास युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंचे देवदत्त कामत यांनी सांगितले की, यामध्ये पक्ष […]
india
मला खात्री होती कोट मिळणार… भरत गोगावले यांनी बोलून दाखवली मनातली गोष्ट..
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची घोषणा झाली. गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा गेल्या काही दिवसांपासून होता. शिवसेना शिंदे गट नाशिक आणि रायगड या दोन्ही जागांसाठी आग्रही होती. शेवटी रायगडचे पालकमंत्रीपदावर त्यांना समाधान मानावे लागले. मंत्री भरत गोगावले मीच रायगडचा पालकमंत्री होणार असा दावा […]
Devendra Fadnavis : लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळत राहणार? देवेंद्र फडणवीसांकडून महत्वाची अपडेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकल विवाहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. लाडक्या बहिणी, वंदे मातरम या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरणार या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. “दरररोज तीच तीच बातमी काही लोक देतात. त्याची चर्चा करतात. काही नियम आणि निकष होते, त्याची […]
शाळेत बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी; युट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्लुएंसरलाही नो एन्ट्री, होणार कडक कारवाई
उत्तर प्रदेशमधून मोठी बातमी समोर येत आहे. अयोध्या जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाहेरील व्यक्तींना अनधिकृत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बाहेरील व्यक्तीच्या शाळेतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी लालचंद यांनी आदेश जारी केला आहे. नव्या आदेशानुसार आता कुठल्याही शाळाबाह्य व्यक्तीला शाळांमध्ये अनाधिकृत पद्धतीने प्रवेश करता येणार नाहीये, तसेच […]
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. जुन्नर आणि पुणे येथे घडलेल्या घटनांचा संदर्भ देत, राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राऊत यांनी एकनाथ […]
धनुष्यबाण चिन्ह गोठवायला का सांगितलं? कोर्टात नेमकं काय घडलं? संजय राऊत यांचा मोठा दावा काय?
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ठाकरे गटाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील, अशी अपेक्षा असताना ठाकरे गटाकडून झालेल्या अनपेक्षित मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाने केवळ पर्याय विचारल्याने चिन्ह गोठवण्याचा पर्याय […]