• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

खासदार फुटीनंतर आता उद्धव ठाकरेंचे तातडीने काही आमदारांना फोन, ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग, सर्वात मोठी बातमी

June 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, पक्षाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. हा पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्वा खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीला 9 पैकी केवळ 4 खासदारच […]

Filed Under: india

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला बार्टीच्या विविध योजनांचा आढावा

June 17, 2026 by admin Leave a Comment

पुणे, दि. 17 जून: राज्याच्या समाजकल्याण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा आज विधानभवन, पुणे येथील सभागृहात घेतला. या आढावा बैठकीत बार्टी संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षा, फिलोशीप, आयबीपीएस, पोलीस भरती, जेईई, तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, आदींची […]

Filed Under: india

Today Horoscope : आता कठीण काळ संपला, या नशिबवान राशींचे आयुष्यच बदलून जाणार!

June 17, 2026 by admin Leave a Comment

काही राशी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या संकटांचा समाना करत आहेत. परंतु आता याच राशींचे नशीब पालटले आहे. आता या राशींचे चांगले दिवस आले आहेत. मकर राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. 18 जून हा दिवस मकर राशींसाठी खूप महत्त्वाचा असेल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला ती सहज मिळून जाईल. हक्काचे घर खरेदी करण्याचा […]

Filed Under: india

फ्लिपकार्टवर Realme P4R 5G चा सेल सुरू, मिळवा 2170 रुपयांची सूट

June 17, 2026 by admin Leave a Comment

रियलमी कंपनीचा Realme P4R 5G हा स्मार्टफोन 17 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. 8000 mAh बॅटरी आणि एचडी+ रिझोल्यूशनने सुसज्ज असलेल्या या फोनची किंमत 19 हजार ते 20 हजार रूपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही जर या किंमतीच्या रेंजमध्ये नवीन मिड-रेंज स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर हा फोन अनेक प्रभावी वैशिष्ट्ये देतो. कंपनी तीन वर्षांची सुरक्षा […]

Filed Under: india

T20i Womens World Cup 2026 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह धमाका, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

June 17, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात 17 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. भारतीय संघाने या सामन्यात नेदरलँड्सवर एकतर्फी विदय मिळवला. भारताने या सामन्यात नेदरलँड्सचा 95 धावांनी मात केली. भारताने यासह या स्पर्धेतील सलग आणि दुसरा विजय मिळवला. भारताने नेदरलँड्सआधी पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने […]

Filed Under: india

ॲापरेशन सक्सेस, पण वेट ॲंड वॉच, ठाकरेंच्या त्या खेळीचा धसका

June 17, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, 6 खासदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर ऑपरेशन टायगरची संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. मात्र आता हे ऑपरेशन काही काळ रखडले जाण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कायदेशीर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 678
  • Page 679
  • Page 680
  • Page 681
  • Page 682
  • Interim pages omitted …
  • Page 833
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in