देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाऊस त्यानंतर कडाक्याची थंडी आणि आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. सध्या उन्हाळ्यासारखी गरमी जाणवत आहे. वायू प्रदूषणही वाढले असून आरोग्याला धोका निर्माण झाला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. भारताच्या सागरी किनारपट्टीवर मागील काही काळापासून सातत्याने कमी […]
india
Thackeray Brothers Alliance : BMC निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार, शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला… मनसेला किती जागा?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन याबाबत पुढाकार घेतला. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागा असून, सूत्रांनुसार मनसेला यापैकी ७५ ते ८० जागांची अपेक्षा आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक जागा, तर मराठी बहुल भागात […]
माणसाचा नव्हे प्लास्टिक पुतळ्याचा अंत्यसंस्कार, सरण रचलं, आग लावणार तोच… काय घडलं स्मशानभूमीत?
उत्तर प्रदेशातून एक हादरवणारी बातमी आहे. हापूडच्या ब्रजघाट स्मशानभूमीत गुरुवारी ही धक्कादायक घटना घडली. चार तरुण एचआर नंबरच्या i-20 कारमधून एक चादरीने गुंडाळलेला मृतदेह घेऊन स्मशानभूमीत आले होते. चोघेही शोकाकूल होते. त्यांचा जीवलग मित्र गेला होता. या चौघांनी मृतदेह स्मशानात आणल्यावर अंत्यविधी करण्याची घाई केली. कोणताही धार्मिक विधी न करता अंतिम संस्कार करण्याची त्यांची घाई […]
Dhananjay Munde : ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या…. खंदा समर्थकच विरोधात, मुंडेंचा नाव न घेता निशाणा
परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात धनंजय मुंडेंनी आपण कधीच जातीपातीचे राजकारण केले नसल्याचा दावा केला. त्यांनी पाणीपुरवठा, घरकुल, निराधारांच्या पेन्शनसारख्या अनेक विकासकामांची माहिती दिली. मराठवाड्यात परळीने सर्वाधिक घरकुल योजना राबवल्याचे सांगत, महायुतीच्या उमेदवारांना घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत असताना धनंजय मुंडे यांनी आपल्या माजी समर्थक दीपक देशमुख यांच्यावर नाव न घेता टीका केली. दीपक […]
खबरदार दुसरं लग्न केलं तर… या राज्यात दुसरं लग्न केल्यास 7 वर्षाचा तुरुंगवास, दीड लाखाचा दंड; अनेकांच्या नोकऱ्या जाणार !
तुम्ही जर असामचे रहिवासी असाल किंवा असाममध्ये कायमचे स्थायिक होण्याचा विचार करत असाल तर जरा सबूर. असाममध्ये आता दुसरं लग्न करणं महागात पडणार आहे. दुसरं लग्न केल्यास थेट सात वर्षासाठी तुरुंगवास होणार आहे. तसेच दीड लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तुरुंगवास झाल्याने अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्याही लागणार आहेत. कारण गुरुवारी असाम विधानसभेत बहुविवाहाला आळा घालणारं […]
Anil Dhanorkar: महिलांचा संताप, प्रकरण तापताच प्रचारासाठी आलेल्या भाजप उमेदवाराचा काढता पाय, Viral Video पाहिला का?
Anil Dhanorkar Viral Video: गेल्या १५ वर्षात भद्रावती नगरपालिकेचे राजकारण करणारे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना जनतेने चांगलेच खडे बोल सुनावले. धानोरकर हे भद्रावती नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून, भाजपचे ते उमेदवार आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते भासरे आहेत.धानोरकरांना नागरिकांनी परत पाठवल्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. वार्डातील भौतिक समस्या, घरकुल योजना व दारू […]