दुबई एअर शो मध्ये इंडियन एअर फोर्सच्या टीमला शुक्रवारी मोठा धक्का बसला. तेजस फायटर जेट चित्तथरारक हवाई कसरती सादर करताना कोसळलं. तेजसचा अपघात भारतासाठी डबल झटका ठरला. कारण भारताने या अपघातात आपले शूर वैमानिक नमांश स्याल यांना गमावलं, तर दुसऱ्याबाजूला तेजस हे स्वदेशी बनावटीच फायटर विमान आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला धक्का बसला. नमांश […]
india
INS Mahe : भारत आता पाकिस्तानला समुद्राच्या पोटातही घुसून मारणार, कारण आपल्याकडे आली INS माहे, हे अस्त्र किती घातक?
भारतीय नौदलाच्या समुद्री शक्तीमध्ये आज आणखी मोठी वाढ होईल. त्याचं कारण आहे INS माहे. सोमवारी मुंबई येथील नौदल गोदीत हे पाणबुडी विरोधी जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. INS माहे हे ‘सबमरीन हंटर’ जहाज आहे. म्हणजे शत्रुची पाणबुडी खोल समुद्रात असो वा उथळ पाण्यात तिला शोधून नष्ट करण्याची INS माहेची क्षमता आहे. आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत […]
फडणवीस, निर्मला सीतारामन, जेटली, मनसेने बड्या नेत्यांची इंग्लिश स्कूलची यादीच काढली, म्हणाले यांच्या हिंदुत्वावर शंका…
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलांच्या इंग्रजी माध्यमातील शिक्षणावर भाजप नेते अमित साटम यांनी टीका केली होती. या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी अत्यंत धारदार शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी गजानन काळे यांनी भाजप नेत्यांची यादीच सादर केली आहे. कोण कुठल्या शाळेत शिकले यावरून भाषेचा कडवटपणा आणि धर्माबद्दलचा […]
पाकिस्तान सीमेवर अचानक मोठी हालचाल, हाय अलर्ट जारी, नियंत्रण रेषेवर तब्बल..
आंतरराष्ट्रीय सीमा आणि पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर अर्थात एलओसीवर तणाव वाढल्याचे वृत्त समोर येत आहे. भारताने या भागात आपले सैन्य दुप्पट केल्याचे माहिती मिळतंय. मागच्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर मोठा तणाव बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता एलओसीवरील हाचलाची वाढल्या आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा संस्था पूर्ण सतर्क आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये मोठा […]
अर्ध्या किंमतीत मिळवा iPhone! TATA ची धमाल ऑफर
iPhone 17 Black Friday deal: भारतात या वर्षी iPhone 17 लाँच झाला. आता Black Friday सेल दरम्यान हा आयफोन एकदम स्वस्त मिळणार आहे. सुरुवातीला Apple ने या फोनची किंमत 82,900 रुपये निश्चित केली होती. पण आता हा मोबाईल अर्ध्या किंमतीत मिळण्याची संधी आहे. Black Friday सेलमध्ये आयफोन अर्ध्या किंमतीत मिळत आहे. ही मोठी ऑफर या […]
पोटच्या मुलाने आईचा मृतदेह नाकारला, डेडबॉडी फ्रीजरमध्ये ठेऊन द्या, कारण आमच्या घरात..कलयुगातल्या मुलाचं वृद्धाश्रमाला धक्कादायक उत्तर
सध्याच्या कलियुगात कुठल्याही नात्यावर तुम्ही डोळेझाकून विश्वास ठेऊ शकत नाहीत. इथे सख्ख्या नात्यांना सुद्धा आपलं म्हणता येणार नाही. अशीच एक माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. एका मुलाने आपल्या आईचा मृतदेह स्वीकारायला नकार दिला. आईच्या मृत्यूनंतर मोठ्या मुलाने मृतदेह घरी आणण्यास नकार दिला. कारण घरी मुलाच्या मुलाचा लग्न सोहळा होता. घरात मृतदेह आला, तर अपशकुन होईल […]