Jio, Vodafone Idea आणि Airtel जवळ प्रीपेड युजर्ससाठी २०० रुपयांचा भारी रिचार्ज प्लान आहे. परंतु कोणत्या कंपनीचा रिचार्ज प्लान सर्वात भारी आहे, हे जाणून घ्या. चुकीचा रिचार्ज प्लान निवडून पैसे वाया घालवण्याऐवजी माहिती जाणून घ्या. 200 रुपयांच्या रिचार्ज प्लानचे फायदे जाणून घ्या. Jio 198 प्लान इंटरनेटसाठी बेस्ट रिलायन्स जिओचा 198 रुपयांचा रिजार्च प्लानममध्ये (Recharge Plan) […]
india
आता शुल्क पुन्हा भरावे लागणार अन् नोंदणी पुन्हा करावी लागणार? TETचा पेपर फुटताच सरकारचा मोठा निर्णय
ठाण्यातून आज एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे TET परीक्षेचा पेपर फुटल्याची. उद्या टीईटी परीक्षेचा पेपर होणार होता, मात्र हा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 लाख 26 हजार शिक्षक उद्या टीईटीचा पेपर देणार होते, पुढील तारीख कधी जाहीर होईल याची अजून कल्पना नाही. TET […]
गुंतवणूकदार मालामाल! 88 रुपयांचा शेअर थेट 200 पार; या’ ज्वेलरी शेअरने दाखवली कमाल
88 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत ग्रोव्हर ज्वेल्सचा शेअर अवघ्या 9 टक्के प्रीमियमसह 96 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. मात्र, खराब सुरुवातीनंतरही या ज्वेलरी स्टॉकने बाजारात जबरदस्त रिकव्हरी केली आहे. गेल्या चार महिन्यांत झालेल्या तुफानी वाढीमुळे हा शेअर आता 200 रुपयांच्या पार गेला असून गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळाला आहे. IPO मध्ये गुंतवणूक करणारे बहुतेक गुंतवणूकदार लिस्टिंग नफ्याकडे […]
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल…
महाराष्ट्रातील राजकीय घडामोठींना सध्या वाऱ्याचं वेग आलं आहे. सर्व पक्षात जलद घडामोठी पहायला मिळत आहेत. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) गटातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे एकानथ शिंदेही मोठ्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. त्यांची तोफ आज वाशिम-यवतमाळ मतदारसंघात धडाडली. त्यांनी खासदार संजय […]
Bank Holiday : जुलै महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार; नेमक्या कोणत्या दिवशी सुट्टी राहणार? यादीच पाहा
भारतातील विविध राज्यातील बँका जुलै महिन्यात 12 दिवस बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात 4 रविवार आणि 2 शनिवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त सणामुळे 6 दिवस बँकांना सुट्टी राहील. जुलै महिना हा सर्वाधिक कमी सुट्टी असणारा महिना आहे. देशातील कोणत्या राज्यात किती दिवस बँका बंद राहणार, जाणून घेऊयात. जुलै महिन्यात 5, 12, 19 आणि 26 तारखेला रविवार असल्याने देशभरातील […]
Tejas Fighter Jet : आधीच एअर फोर्सला तेजस विमानं उशिराने मिळतायत, त्यात आता अमेरिकन कंपनी GE मुळे बसला पुन्हा झटका
तेजस फायटर जेट हा भारताचा सर्वात महत्वकांक्षी संरक्षण प्रोजेक्ट आहे.आता तेजस विमान योजनेला मोठा झटका बसला आहे. अमेरिकी कंपनी GE कडून हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडला मिळालेल्या सहाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळला आहे. या अडथळ्यामुळे फायटर जेट डिलीवरीला अजून विलंब होण्याची शक्यता आहे. वेळेवर फायटर जेट मिळत नसल्याने संरक्षण मंत्रालय आता HAL वर मोठी दंडात्मक कारवाई करण्याचा […]