पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसला आहे, लष्कर -ए-तोयबाचा टॉप कमांडर गाजी मुमताज याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये संशयास्पदरित्या त्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. गाजी मुमताज हा गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय होता. त्यानंतर भारतीय सैन्याच्या कारवाईच्या भीतीने तो पाकिस्तानमध्ये पाळून गेला होता. त्याला लष्कर -ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईद […]
india
अचानक बिकिनी परिधान करण्याची मागणी, अभिनेत्रीने दिला नकार, 2 तास बंद पडलेलं सर्व शूटिंग
60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आपल्या दमदार अभिनयाने आणि खलनायिकेच्या लक्षवेधी भूमिकांनी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री बिंदू यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. या वेळी त्यांनी 1973 साली प्रदर्शित झालेल्या ‘जोशीला’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेला एक रंजक प्रसंग सांगितला. त्यांच्या एका निर्णयामुळे तब्बल दोन तास शूटिंग थांबले होते, […]
Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! सियाने दिली कबुली, कुटुंबाला अफेअरबाबत सांगण्यापेक्षा…पोलीसही हादरले
केतन हत्याकांडप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तसेच या प्रकरणात आणखी कुणा कुणाचा सहभाग आहे का? याचीही पडताळणी पोलीस करत आहेत. या प्रकरणात सिया गोयलने एक अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. चेतनसोबतच्या अफेयरची माहिती कुटुंबाला देण्यापेक्षा केतनला मारणं अधिक सोपं होतं. […]
एक-एक टक्का देतो, आधी 40… शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदारांच्या बंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे हे नाराज खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. दुसरीकडे शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा केला जात असून लवकरच आणखी काही आमदार पक्षात येतील, असे वक्तव्यही […]
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले….
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्ताधारी गटात जाण्याच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. सामान्य माणसाच्या समस्या सोडवणे आणि मतदारसंघाचा विकास करणे हीच माझी प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एका चर्चित विषयावरुन पर्दा उठवला आहे. त्यांनी मंत्री पदाबाबत मोठा खुलासा केला आहे. “मी रोज सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात असतो. त्यांच्या अडचणी खूप मोठ्या आहेत आणि त्या […]
एसआयटी रात्रभर घरी; मुलाची 4 तास चौकशी, खासदार बजरंग सोनवणे भावुक, म्हणाले सौरवने बालपणापासून…
बिड जिल्ह्यातल्या केजमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, दोन गटातील भांडणं मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात विलास घुले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विलास घुलेच्या हत्येमुळे राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात बिडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर देखील आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एसआयटीकडून […]