ऑस्ट्रेलियातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या सिडनीतील बॉन्डी बीचवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारमुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या मृतांमध्ये पोलिसांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती […]
india
या छोट्या देशाचा भारताला सर्वात मोठा धक्का, होणार प्रचंड नुकसान, एका निर्यणामुळे देशभरात खळबळ
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आता अमेरिकेनं भारतावर लावलेला एकूण टॅरिफ 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. निर्यातीला देखील मोठा फटका बसला आहे. मात्र अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर भारतानं रशिया आणि चीनसोबतची निर्यात वाढवली आहे, याचा […]
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
महाराष्ट्राचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतेच विधानसभेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत खुलासा केला. ही योजना केवळ प्रशिक्षणासाठी होती, रोजगारासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत 1 लाख 16 हजार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले असून, 804 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. पूर्वी सहा महिन्यांची असलेली ही योजना नवीन सरकारच्या नेतृत्वात 11 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली […]
Bigg Boss 19 : ए लेस्बियन चल हट… लैंगिकतेवरून मालती सहन करतेय नको त्या गोष्टी
Bigg Boss 19 : अभिनेता सलमान खान होस्टेट शो ‘बिग बॉस 19’ मध्ये झळकलेली अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मालती चाहर तुफान चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर मालती हिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी मालती हिला लेस्बिनय म्हणून ट्रोल केलं… तर तिची खिल्ली देखील उडवली जात आहे.. सांगायचं झालं तर, मालती शोमध्ये […]
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वातावरण असेल तर..; वडेट्टीवारांचे देशाच्या नेतृत्त्वावर मोठे विधान
विजय वडेट्टीवार यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, देशाच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे वातावरण लवकरच तयार होईल. त्यांनी शालेय पोषण आहारातील गोंधळ आणि निकृष्ट दर्जाबद्दलही चिंता व्यक्त केली, ज्यात १००% तथ्य असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग गावात बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्याचा बळी घेतला आहे. चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास […]
तुम्हीही करत आहात ही मोठी चूक? सावधान नाही तर थेट..
आजकाल वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केली जातात. हेच नाही तर काही गोष्टींची फार जास्त माहिती नसताना आपण आहारात त्याचा अतिप्रमाणात समावेश करतो. मात्र, ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आरोग्यदायी खाणे आणि वजन कमी करण्याचा विषय येतो, तेव्हा चिया सीड्स हेच सर्वप्रथम आठवतात. चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. चिया […]