कतारमध्ये झालेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासोबत लियोनल मेस्सीने आपल्या कारकिर्दीतील पहिला विश्वचषकही जिंकला. यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये विजेतेपद पटकावले होते. रशियामध्ये झालेल्या 2018 फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. कर्णधार ह्यूगो लोरिसच्या नेतृत्वाखाली फ्रान्सने एक […]
india
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रात्री भयंकर घडलं, तिच्याकडे पाहून त्याचे अतिशय घाणेरडे कृत्य; घटना समोर येताच प्रचंड संताप!
दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या सुरेश हिच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरू शहरात तिच्या चुलत बहिणीसोबत रात्री रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले आहे. तिने हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही घटना घडल्यानंतर दिव्या सुरेशने इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून हा प्रकार आपल्या चाहत्यांना सांगितला आहे. तसेच पोलीस संरक्षण कुठे आहे असा […]
सचिन अहिर यांची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाकडून मोठा निर्णय; थेट विधान परिषद…
राज्याच्या राजकारणात आज पुन्हा मोठी घडामोड पहायला मिळाली. गेल्या आठवड्यात 6 खासदार फुटल्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय होते, त्यामुळे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता ठाकरे गटाकडून सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी पावले उचलण्यात […]
मोठी बातमी! दोन महिन्यात सहावा धक्का, या नेत्याची आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी
गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात मोठे बदल होताना पहायला मिळत आहेत. अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झालेली आहे. अशातच आता तमिळनाडूमध्ये AIADMK पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात माजी मंत्री एम.आर. विजयभास्कर यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. विजयभास्कर हे AIADMK ची साथ सोडणारे सहावे आमदार ठरले […]
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
मुंबईतील चेंबूर परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. चेंबूरमधील 11 नंबर रोडवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी […]
Organ Meat : मटणातील कलेजी,गुर्दा, भेजा आवडीने खाताय ? या लोकांनी सावधान राहावे, डॉक्टरांचा सल्ला
Health Benefits And Risks Of Organ Meat: मटण खाणाऱ्यांच्या थाळीत कलेजी,भेजा, गुर्दा आणि हृदयासारख्या घटक असतात. याला ऑर्गन मीट वा ऑफल म्हटले जाते. अनेक लोकांना याचा स्वाद आवडतो. अनेक जण यास पोषणाचा खजाना म्हणतात. सत्य देखील हे आहे की या अवयवात व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. परंतू डॉक्टरांच्या मते मटणाचे हे अवयव प्रत्येकासाठी सुरक्षित […]